रमेश जारकीहोळीनी घेतला अजमेर दर्ग्याचा आशीर्वाद…

गत विधान सभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नगर प्रशासन आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अजमेर दर्ग्याचा आशीर्वाद घेतला आहे.बुधवारी सकाळी राजस्थान येथील अजमेर इथल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन चादर अर्पण केली. आपल्या सोबतीला विधान परिषदेचे आणी विधान सभेच्या 13 आमदारांना घेऊन त्यांनी हे दर्ग्याचे दर्शन घेतलं आहे.आमदार विवेकराव पाटील, आमदार रहीम … Continue reading रमेश जारकीहोळीनी घेतला अजमेर दर्ग्याचा आशीर्वाद…