‘राकस्कोप जलाशय भरण्याच्या मार्गावर’
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणार राकस्कोप जलाशय तुडुंब भरण्यास केवळ तीन फूट शिल्लक आहे.गेल्या चार दिवसापासून तुडिये हजगोळी आणि तिलारी परिसरात झालेल्या तुफान पावसाने राकस्कोप जलाशयाची पातळी वाढली आहे.तुडये परिसरात विक्रमी पाऊस-तुडये हजगोळी परिसरात यावर्षी पावसाने मागील सर्व विक्रम मोडून काढले आहेत सुरुवातीपासून पावसाने या परिसराला अक्षरशः झोडपून काढले . मागील 20 वर्षात एकाही वर्षात … Continue reading ‘राकस्कोप जलाशय भरण्याच्या मार्गावर’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed