शहीद जवान संतोष गुरव यांना अखेरचा निरोप…

छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात वीर मरण प्राप्त झालेल्या खानापूर तालुक्यातील हलगा गावचे बी एस एस जवान संतोष गुरव यांच्या बुधवारी दुपारी पूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सारा परिसर अमर रहे अमर रहे संतोष गुरव अमर रहे अश्या घोषणांनी दणाणून सोडण्यात आला होता यावेळी संपूर्ण गाव शोकाकुलमय बनले होते. साश्रू … Continue reading शहीद जवान संतोष गुरव यांना अखेरचा निरोप…