‘विश्व नृत्य स्पर्धेत बेळगावच्या कन्येचे यश’

स्पेन मधील बार्सिलोना शहरात झालेल्या विश्व नृत्य स्पर्धेत शहरातील एम डान्स अकादमी आणि फिटनेस क्लबची सदस्या प्रेरणा गोणबरे हिने आठवा क्रमांक पटकावला आहे. सोमवारी दि 2 जुलै रोजी एम डान्स अकादमी आणि फिटनेस क्लबचे अध्यक्ष महेश जाधव यांनी माहीती दिली. या स्पर्धेत ऑनलाइन व्हीडिओ राऊंड,बंगळुरू येथील live राऊंड स्पर्धा मग त्या नंतर 22 जून रोजी … Continue reading ‘विश्व नृत्य स्पर्धेत बेळगावच्या कन्येचे यश’