‘पालिकेतला मनमिळावू अधिकारी सेवा निवृत्त’

बेळगाव महा पालिकेत जुने कर्मचारी हळूहळू सेवा निवृत्त होऊ लागले आहेत तशी महा पालिकेची जुनी ओळख देखील पुसट होत चालली आहे त्यातीलच एक जुने मन मिळावू अधिकारी ज्यांचा पालिके समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा आहे त्यात सिंहाचा वाटा असलेले अतिक्रमण हटावो पथकाचे अधिकारी अर्जुन देमट्टी हे सेवा निवृत्त झाले आहेत.गेली ३७ वर्षे त्यांनी … Continue reading ‘पालिकेतला मनमिळावू अधिकारी सेवा निवृत्त’