21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jul 13, 2018

‘ऑटो मीटर सक्ती न करणाऱ्या विरुद्ध करा ऑनलाईन तक्रार

बेळगाव शहरात धावणाऱ्या ऑटो चालका वर पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑटो चालकावर विरुद्ध ऑनलाईन मोहीम उघडली असून फेसबुक व्हाटस अप्प ट्विटर च्या माध्यमातून मीटर प्रमाणे भाडे न स्वीकारणाऱ्या ऑटो विरुद्ध तक्रार करा असे आवाहन...

‘भाजपा म्हणजे वाघ’ – अनंतकुमार हेगडे

भाजप हा राष्ट्रीय पक्ष वाघ असल्या सारखा आहे मात्र जनता दल आणि कॉंग्रेसचे संमिश्र सरकार म्हणजे जनतेला भेडसावणारे सरकार आहे अशी टीका केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील एम के हुबळी येथे आयोजित कित्तूर...

‘अपघातातील वारसांच्या मदतीला धावले दातृत्वाचे हात’

परिस्थिती अगदी बेताचीच.. त्यात कर्ता पुरूषच गेल्यामुळं अख्ख कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलेल....घरात लहान लहान मुलं असा संसार अर्ध्यावारच टाकून त्याच तिलारी येथे अपघातात निधन झालंय.... बाळेकुंद्री येथील मोहन रेडेकर यांच्या कुटुंबाची ही व्यथा झाली होती. मात्र , दातृत्वाच्या हातांनी हे...

‘शिमलाच्या नगरसेवकांनी केला बेळगावातील पाणी पुरवठा योजनेचा अभ्यास’

स्मार्ट सिटीत बेळगाव शहराचा समावेश केल्या नंतर बेळगाव शहर देशाच्या पटलावर झळकू लागले आहे. शहराच्या दहा वार्डात पुरवठा केली जाणारी चोवीस तास पुरवठा योजेनेने हिमाचल प्रदेश च्या शिमला महा पालिकेच्या नगरसेवकांना भुरळ घातली आहे त्यामुळे  स्वच्छतेत पिछाडीवर गेलेल्या बेळगाव...

वेंगुर्ला रोड कोसळले झाड दुचाकी चक्काचूर

गेले तीन दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे बेळगावं वेंगुर्ला रोड वर विनायक नगर येथे जुनाट झाड कोसळून दुचाकी चक्काचूर झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसात मागील 15 दिवसांपूर्वी अरगन तलाव जवळ झाड कोसळून दुचाकी चक्काचूर झाली होती त्यावेळी...

‘बेळगावसह 62 कॅटोंमेंट बोर्ड रद्द करण्याचा प्रस्ताव’

बेळगाव सह देशातील 62 कॅटोंमेंट बोर्ड रद्द करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्र्यालयाच्या विचाराधीन आहे.गेल्या 250 वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात देशात कॅटोंमेंट बोर्ड अस्तित्वात आले बराकपूर पहिली छावणी सीमा परिषद अस्तित्वात आली.19 राज्यात असलेल्या कॅटोंमेंट बोर्डावर केंद्र सरकारचे नियंत्रण असून त्याचे देशाचे...

‘हिरण्यकेशीसाठी २० लाखाहून अधिक खर्च’

हुक्केरी तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी नदी म्हणून हिरण्यकेशिकडे पाहिले जाते. मात्र या नदीचे पात्र कमी होत असल्याने याच्या पुनरचेतनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आता हुक्केरी तालुका पंचायतिच्या माध्यमातून विकास करण्याचे ठरविण्यात आले आले आहे. मात्र पावसाळा सुरुवात...

रेल्वे स्थानकावरील चोरट्याना आता सिसिटीव्हीचा चाप

केंद्र सरकारने प्रत्येक रेल्वे स्थानकावर आता सिसिटीव्ही बसंविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकावर चोरी करणाऱ्यांची छबी कैद होणार असून गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर चोरीच्या घटना वारंवार घडत...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !