21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 12, 2018

‘बेळगाव महापालिकेचे घरपट्टी कर आता ऑनलाईन भरा’ …

बेळगाव मनपा हायटेक होत आहे. यामुळे आता मालमत्ता कर भरण्याची सुविधा आता ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली आहे.पूर्वी मनपाकडे मालमत्ता कर भरण्यासाठी मोठ्या रांकेत थांबून चलन घ्यावे लागत होते पण यापुढे हा कर तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन भरू शकता. महा पालिकेने कर...

एक कोटींचे सोने जप्त तिघे अटकेत

बापट गल्लीतील कालिका दैवज्ञ सौहार्द संस्थेत ग्राहकांनी ठेवलेले चार किलो सोन्याचे दागिने चोरून मणिपुरम ,मुथूट फायनान्स या कंपन्यातून ठेऊन त्यावर लाखो रुपयांचे कर्ज मौज मजा करणाऱ्या तिघांना खडे बाजार पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील अंदाजे एक कोटींचे चार किलो...

सुरल मध्ये झाली दारूबंदी!

गोवा म्हणजे स्वस्त दारू राज्यात गोवा राज्यात सर्वत्र दारू स्वस्तात मिळते मात्र एक गाव अस असणार आहे तिथे आता दारूच बंदी असणार आहे. निसर्ग प्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गोव्याच्या सीमेवरील सुरल हे गाव. निसर्गरम्य धबधबे आणि स्वस्तात मिळणाऱ्या दारूसाठी...

‘पीक विम्याच्या रक्कमेतुन कर्जवसुली झाल्यास कारवाई’

  शेतकऱ्यांच्या बचत खात्यात पीक विम्याची नुकसान भरपाईची जमा झालेली रक्कम बँकांनी कोणत्याही परिस्थितीत कर्जाचा हप्ता म्हणून कपात करून घेऊ नये अशी सूचना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी केली आहे.हुक्केरी येथे महसूल खात्याच्या बैठकीत बोलत होते.कोणत्याही बँकेने शेतकऱ्याची पीक विम्याची...

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना इंग्लिश नर्सरी शाळा..

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना इंग्लिश कॉन्वेंट शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्रास होऊन नये म्हणून ज्या कॉलनीत पोलीस राहतात तिथेच त्यांना नर्सरी शिक्षण मिळावे या हेतून पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना इंग्लिश नर्सरी शाळेची सुरुवात केली आहे. गुरुवारी...

‘राष्ट्रपतीं भवनातील गार्डनला तीन वर्षात १२ कोटींचा खर्च’-

महा माहीम राष्ट्रपतींच्या गार्डनची देखभाल करण्याकरिता पैश्यांची नासाडी झाल्याचा आरोप करत जिल्याचे निधर्मी जनता दलाचे नेते आर टी आय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी गेल्या तीन वर्षात १२ कोटी रुपये उद्यानाची देखभाली साठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती दिली. माहिती...

‘प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण -घिसाडघाईचेच’

बेळगाव महा पालिकेची निवडणूक जवळ आली असताना जनतेच प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षणाकडे अधिक लक्ष लागून राहील आहे मुळातच राज्य सरकारने महा पालिकेची वार्ड पुनर्रचना व आरक्षण जाहीर करण्यात फार मोठी घिसाडघाई केल्याचे दिसून येते.प्रभाग पुनर्रचना करताना स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !