19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 11, 2018

‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’

दोन जवान शहीद झाले आणि त्यांच्या मैत्रीचीही चर्चा झाली. एक कारवारचा तर दुसरा खानापूर तालुक्यातील हलगा गावचा. सैन्यात भरती झाल्यापासून एक मेकांची साथ कधीच न सोडलेल्या या मित्रांनी आपली दोस्ती म्र्युत्यु पर्यंत निभावली, शोले चित्रपटात असलेले गीत *ये दोस्ती...

‘जमीन काढून घेतल्यास करू आत्महत्या’

बीजगर्णी गावातील काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत, सरकारी टाकाऊ जमिनीवर आम्ही कसून जगतो तेंव्हा ती जमीन आम्हालाच द्या. ती काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आत्महत्या करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. सरकारी जमिनीवर...

अलायन्स एअरवेजने घेतली बेळगाव बंगळूरू झेप

उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने आणि लांब रनवे असलेले ऐतिहासिक विमानतळ म्हणून ख्यात बेळगाव विमानतळा वरून अकरा दिवसा नंतर अलायन्स एअरवेज च्या विमानाने उड्डाण घेतली. बुधवारी दुपारी एलायन्स एअर वेज च्या विमान लँड झाल अन बेळगाव बंगळूरू विमान सेवा सुरु...

यापुढे फुटपाथवर पार्किंग नाही: आयुक्त

फुटपाथवर होणारे अतिक्रमण आणि पार्किंग मुळे लोकांना रस्त्यावरून चालावे लागते आणि अपघात होतात. काही कॉलेज रोड सारख्या प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथवरून चालण्यास जागाच मिळत नाही. ही बेळगाव शहरातील वस्तुस्थिती आहे, कारण तिथे बाईक पार्क केल्या जातात. हा प्रकार आता जास्त वेळ...

‘ आश्वासन आगष्ट पासून एअर इंडियाचं टेक ऑफ होण्याचे’

बेळगाव भागात विमान प्रवाश्यांची क्षमता चांगली आहे या साठी सर्व्हे केला असून आगष्ट महिन्यापासून एअर इंडियाच्या विमान सेवा विमानसेवा सुरु करण्याचा विचार आहे असे आश्वासन एअर इंडिया चेन्नई विभागाचे मुख्य विभागीय संचालक एम व्ही जोशी यांनी दिले आहे. अलायन्स एअरवेज...

शहीद जवान संतोष गुरव यांना अखेरचा निरोप…

छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात वीर मरण प्राप्त झालेल्या खानापूर तालुक्यातील हलगा गावचे बी एस एस जवान संतोष गुरव यांच्या बुधवारी दुपारी पूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सारा परिसर अमर रहे अमर रहे संतोष...

‘सोशल मीडियामुळे सापडली हरवलेली पर्स’

चोरांची टोळी आली आहे, किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मिडियावर पाठवून समाजात एकिकडे तेढ पसरवत असताना दुसरीकडे 'माणुसकी' जिंवत ठेवणारी घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा वापर चांगल्या कार्यासाठीही होऊ शकतो हे शहरातील राजगुरू युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून...

‘पुनर्वसूची हवी बळीराजाला साथ’

मृग आणि आर्द्राने दिलेल्या ओढीनंतर पुनर्वसू बरसणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सोमवार पासून काही प्रमाणात का असेना पावसाने सुरुवात केल्याने साऱ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या पावसामुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे....

‘कचऱ्यासाठी नागरिकांचे आरोग्य टांगणीला’

शहर परिसरात कचऱ्याची समस्या नागरिकांना त्रासदायक ठरते ही नित्याचीच बाब आहे. वेळेत कचरा उचल होत नसल्याने आणि महानगरपालिकेकडे अपुऱ्या सफाई कामगार असल्यामुळे ही समस्या भेडसावणारी ठरत आहे. शहर परिसरात अनेक कचरा कुंडी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या कुंडी भरून...

‘चोवीस तास पाणी पुरवठा- दिरंगाई मुळे प्रकल्प खर्चात वाढ’

'बेळगाव शहराच्या 58 प्रभागा पैकी उर्वरित46 प्रभागासाठी राबविण्यात येणाऱ्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा खर्च कामाच्या दिरंगाई वाढतच चालला आहे. शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना जुनी योजना असून 2008 साली या योजनेसाठी पालिकेत ठराव मंजूर करण्यात आला होता...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !