19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 10, 2018

‘आता शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी’

शहरात वारंवार होत असलेल्या अपघातामुळे अखेर पोलीस खात्याने शहरात मध्यम आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा करण्याचा आदेश जारी केला आहे.सम्राट अशोक सर्कल,कित्तूर चन्नम्मा चौक,धर्मवीर संभाजी चौक,गोगटे सर्कल,शाहपूर गोवा वेस या रस्त्यावर रहदारीला अडथळे होऊन अनेक अपघात होत आहेत त्यामुळे...

‘बेळगावला गरज विशेष आंदोलन स्थळाची’ ..

लोकशाहीत प्रत्येकाला निदर्शन, आंदोलन, विरोध, मागण्या, मोर्चा काढण्याची मुभा नक्कीच आहे मात्र दुसऱ्यांना त्रास देऊन कधीच नाही. बेळगावात हे सर्रास घडतय सोमवारीही शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनात तेच झालं. शेतकऱ्यांचे आंदोलन योग्य मागणीही योग्य मात्र त्याचा थेट परिणाम शहराच्या रहदारी...

‘बंगळुरुतील सरकारी कार्यालये सुवर्ण सौध मध्ये हलवा’

बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने ४०० कोटी खर्चून सुवर्ण विधान सौध बांधली खरी पण आता ती अडगळीत पडल्याने अनेक कन्नड संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी कर्नाटक सरकारलाच घरचा आहेर द्यायला सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी सुवर्ण सौध समोरील प्रवेश...

नक्षलवादी हल्ल्यात खानापूर तालुक्यातील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांस वीरमरण

नक्षल वाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हलगा येथील जवानास वीरगती प्राप्त झाली आहे. बस्तर (छत्तीसगड) कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आईडी स्फोटात बीएसएफचे दोन जवान हुतात्मा झाल्याची घटना (सोमवारी) सायंकाळी घडली. यातील एक जवान संतोष लक्ष्मण गुरव...

‘स्मार्ट सिटी निधीचा वापर सावकारीसाठी’

बेळगाव पालिकेला स्मार्ट सिटी योजनेखाली मिळालेल्या 400 कोटीं रुपये निधीचा वापर आता व्याज मिळवण्यासाठी केला जात आहे.आता पर्यंत या निधींवर बँकेकडून 40 कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे.उपलब्ध निधी आणि व्याजावर पुन्हा व्याज देण्यासाठी विविध बँकांकडून बोली लावली जात आहे...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !