21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jul 7, 2018

‘लाचखोर लेबर इन्स्पेक्टर ए सी बी जाळ्यात’

लाच स्वीकारतेवेळी रंगेहात पकडून दोघा कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांवर ए सी बी अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.या प्रकरणी लेबर इन्स्पेक्टर भिमाप्पा जाधव आणि शिपाई राठोड नावाच्या दोघा अधिकाऱ्यांना ए सी बीने अटक केली आहे. या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार भारत नगर...

‘त्या 12 विधानसभेच्या उमेदवारांना नोटीस’

मे महिन्यात झालेल्या विधान सभा निवडणुकीत झालेल्या जमा खर्चाचा तपशील १२ उमेदवारां कडून निवडणुका आयोगाला देण्यात आलेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यांनी हिशोब जमा केला नाही...

‘अरगन तलावावर लावली हजारो रोपटी’

स्मार्ट बेळगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या अरगन तलावाचे सौन्दर्यीकरण करणाऱ्या मराठा सेन्टरच्या अधिकाऱ्यानी तलावा भोवती वृक्षारोपण केल आहे.शनिवारी सकाळी मराठा रेजिमेंटच्या जवानांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. पाच तलावांच्या सभोवती जवानांनी एक हजारहून अधिकफळ फळांची रोपे लावली. पाच तलावांच्या आजूबाजूला हिरवळ वाढवण्याच्या...

‘गो हत्त्या खपवून घेतली जाणार नाही- अंगडी

इतरांच्या आहार पद्धतीबद्दल आम्हाला अभिमान आहे खर आमची भावना समजावून घेणे देखील त्यांचे कर्तव्य आहे.राज्यात गोह्त्त्या बंद करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली असून इथून पुढे गोहत्त्या अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा खासदार सुरेश अंगडी यांनी दिला आहे. शनिवारी...

‘आधी पिस्तुल प्रशिक्षण आता सीम कार्ड’

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्त्या प्रकरणी प्रमुख संशयित आरोपीनी खून प्रकरणात बेळगावातील सिम कार्डचा वापर केल्याने गेल्या महिन्यात घेऊन येऊन गेलेल्या एस आय टी पथकाने बेळगावात पुन्हा तपास सुरू केला आहे. मुख्य संशयित आरोपी परशराम वाघमारे यास पिस्तुल प्रशिक्षण...

‘डंख भीतीचा’

जिल्हा, मनपा आणि आरोग्य खात्याने डेंगू प्रतिबंधक मोहीम राबविली असली तरी ती कितपर्यंत यशस्वी झाली आहे याचा विचार करण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. बेळगाव शहापूर येथे काही संशय रुग्ण आढळले आहेत. मात्र काही रुग्णालयांनी याचा गैरसमज करून लुबाडण्यास सुरुवात...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !