21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 5, 2018

शाळांसाठी नऊ कोटींचा निधी हवा

ग्रामीण मतदार संघातील सरकारी शाळांच्या विकासासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. गुरुवारी बंगळुरू मुक्कामी प्राथमिक शिक्षण मंत्री महेश यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे.ग्रामीण मतदार संघातल्या शाळांच्या विकासाची 9 कोटींची योजना...

‘कँटरची कारला धडक एक ठार एक जखमीं’

भरधाव वेगाने जाणारा कँटर नियंत्रण सुटल्याने डिवाईडर क्रॉस होऊन दुसऱ्या बाजूला आल्याने दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत कार मध्ये स्वार वृद्ध जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर यमनापूर ब्रिज...

‘शेतकऱ्यांच्या लढ्यास मिळालं यश नाल्यावरचे अतिक्रमण हटवले’

जुने बेळगाव नजीक हलगा बेळ्ळारी नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तहसीलदार मंजुळा नाईक यांनी हटवले आहे.गेल्या कित्येक वर्षा पासून शेती बचाव समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बेळ्ळारी नाला बचाव आंदोलन हाती घेतले होते या लढ्यास काही प्रमाणात यश मिळाले आहे. गुरुवारी सायंकाळी तहसीलदार...

‘संगोळी रायन्ना सोसायटीची चौकशी आता सीआयडी कडे’

संगोळी रायन्ना सोसायटीचा कारभाराला बळी पडलेल्या ठेवीदारांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे.मागील वर्ष भरापासून ठेवीदारांची धावपळ सुरूच आहे. त्यामुळे ठेवीदारांतून संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी काही पत्रकरांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संगोळी रायन्ना सोसायटी बाबत नाराजी असून ठेवीदारांचे ठेव कधी परत करणार...

‘बेळगावचे सुवर्ण सौध आजही अडगळीत’

बेळगाव मधील मराठी भाषिकांचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या सात वर्षांपूर्वी चारशे कोटींचा निधी खर्चून उभारण्यात आलेले सुवर्ण सौध आजही अडगळीत असलेल्या स्थितीत उभे आहे. सुवर्ण सौध उभारण्यासाठी कर्नाटक सरकारने जो उद्देश्य बाळगला होता तो उद्देश्यच असफल ठरला आहे त्यामुळे...

चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिकांची वर्णी

बेळगाव महा पालिकेच्या चारही स्थायी समितीच्या अध्यक्ष पदी मराठी भाषिक नगरसेवकांची वर्णी लागली आहे. गुरुवारी सकाळी महापौर बसप्पा चिकलदिनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत तीन स्थायी समित्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली तर एका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. निवडणुकीत...

‘अखेर मेरू कॅब बेळगावात दाखल’

भारतातील सर्वात जास्त विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाणारी मेरू कॅब बेळगावमध्ये दाखल झाली आहे. प्रवाशांना आता या कॅब चा वापर करता येणार आहे. मेरू कॅब ऍप वरून किंव्हा फोन कॉल वरूनही ही कॅब बुक करता येणार आहे. सुरुवातीला ५०...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !