21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 4, 2018

जिल्ह्यात 23 डेंगू चे रुग्ण

यावर्षी जानेवारी ते जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यू चे 23 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रोगाबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. या रोगाबाबत जनजागृती करण्यात आली पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या...

कुलुपे तोडून घरफोडी करणारा गजाआड

घरात कुणीही नसलेलं पाहून बंद घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केलेल्यास पोलिसांनी जर बंद केले आहे. शहरातील कॅम्प पोलिसांनी विशेष मोहीम आखून एका चोरट्यास गजाआड केले आहे. नाजीम मुल्ला वय २० रा. कोतवाल गल्ली बेळगाव से या चोरट्याचे...

‘जी आय टी च्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय युवा संमेलनात सहभाग’

भारत सरकारच्या युवजन व क्रीडा मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय युवा कार्यक्रमासाठी येथील नामावन्त जीआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. एनसीसी कडेट निरंजन रामानकट्टी आणि एन एस एस सदस्य अजय चांद्रपट्टण या दोघांची निवड करण्यात आली आहे. भारत व रशियाच्या युवा हस्तांतरण...

कासियाच्या अध्यक्षपदी बसवराज जवळी

कासियाच्या अध्यक्षपदी बसवराज जवळी या बेळगाव च्या  उद्योजकाने एक मोठी झेप घेतली आहे. येथील बी जे इंडस्ट्रीज चे मालक आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष बसवराज जवळी यांची कर्नाटक स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज असोसिएशन च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली...

‘मेकॅनिकचा मूलगा बनला बेंझचा इंजिनियर’

बेळगावच्या एक गरीब कुटुंबात राहणाऱ्या युवकाची जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मर्सिडीज बेंझ कंपनीच्या संशोधन (R&D)विभागात निवड झाली आहे.त्याच्या पूर्वजांच्या दोन पिढ्यानी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय केलाय मात्र तिसऱ्या पिढीतील हा युवक जगातील अव्वल कार कंपनीत संशोधनाचे काम करणार आहें त्याने बेळगावच्या युवा पिढी व...

गोकाकचा धबधबा प्रवाहित

उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गोकाकचा धबधबा पहिल्या पावसातच प्रवाहित झाला आहे.हा धबधबा निसर्गप्रेमी मंडळींसाठी आकर्षण ठरत असून गर्दी वाढत आहे. दरवर्षी हा धबधबा प्रवाहित होण्यास विलंब लागतो पण यंदा तो लवकर प्रवाही झालाय. यामुळे तेथे पावसाळ्यात मजा लुटण्याची...

रेल्वे गेटमन पिऊन…तर्र

सूरज गायकवाड नावाच्या एक तरुणाने पिऊन तर्र झालेल्या रेल्वे गेटमन बद्दल संताप व्यक्त केलाय. सोशल मिडियावर आणि बेळगाव live कडे त्याने आपल्याला आलेला अनुभव सांगितला आहे. सुरज हा समर्थ नगर चा रहिवासी आहे. जुन्या पी बी रोडवरून तो जात होता....
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !