21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 1, 2018

अपघात आणि हाणामारी

बेळगावच्या किल्ल्याजवळ दुपारी साडेचार वाजता झालेला किरकोळ अपघात आणि त्यानंतर झालेली हाणामारी बेळगाव पोलिसांना डोकेदुखीची ठरली आहे. या साऱ्या घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्नही झाला आहे. एक विवाह आटोपून एक टेम्पो जात असताना ती एक मोटर सायकल ला घासली, त्यावरून...

एलायन्स एअरवेजच्या ‘बेळगाव बंगळूरू विमान सेवेचे वेळा पत्रक’

११ जुलै पासून बेळगाव ते बंगळूरू दरम्यान एअर इंडियाची नवीन विमान सेवा सुरु होतेय. या विमान सेवेचे वेळा पत्रक बेळगाव live कडे उपलब्ध झाले असून हवाई सफर करणाऱ्या वाचकांनी खालील वेळा पत्रकाची नोंद घ्यावी. Flight Depart Arrive From To Saturday Tuesday Wednesday AI 9514 Operated by Alliance Air 16:05 17:25 Belgaum (IXG) Bengaluru...

बेळगावातून ५० भाविक अमरनाथ यात्रेस रवाना

देशात सर्वात खडतर मानली जाणारी आणि हिंदू धर्मात वेगळ महत्व असणाऱ्या अमरनाथ यात्रेस बेळगावातून ५० हून अधिक भाविक रवाना झाले आहेत. रविवारी सायंकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर अमरनाथ यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूना शुभेच्छा देण्यात आल्या. गेली २० वर्षापासून बेळगावातून भाजी मार्केट येथील...

‘पालिकेतला मनमिळावू अधिकारी सेवा निवृत्त’

बेळगाव महा पालिकेत जुने कर्मचारी हळूहळू सेवा निवृत्त होऊ लागले आहेत तशी महा पालिकेची जुनी ओळख देखील पुसट होत चालली आहे त्यातीलच एक जुने मन मिळावू अधिकारी ज्यांचा पालिके समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा आहे त्यात सिंहाचा...

‘आषाढी निमित्य बेळगाव पंढरपूर विशेष गाडी सोडा’ – सिटीजन कौन्सिल

सीमा भागातून दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असतात.बेळगावहून जाणाऱ्या अनेक गाड्या मिरज हून बदलाव्या लागतात किंवा त्यात गर्दी असते अश्यात हुबळी उत्तर कर्नाटक बेळगाव मार्गे आषाढी वारी काळात थेट पंढरपूर पर्यंत विशेष रेल्वे सोडावी अशी मागणी सिटीजन...

‘जिल्ह्यात अतिकुपोषीत बालकांचा प्रश्न ऐरणीवर’

बालविकास योजना अंतर्गत अतिकुपोषीत बालकांच्या आहाराबाबत दक्षता घेण्यात येते. या आहारावर अंगणवाडी केंद्राचे लक्ष असणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अशा बालकांना सकस आहार देण्याकडे अंगणवाडी सेविकाचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्यातील अतिकुपोषीत बालकांचा प्रश्न निर्माण...

‘मद्यधुंद तरुणांचा राजहंस गडावर कारनामा’

बेळगावमधील काही तरुणांनी शनिवारी रात्री राजहंस गडावर जंगी पार्टी केली. दारू पिऊन तररर झालेल्या या तरुणांची कार रस्त्यावरून पलटी झाली. सुमारे 20 फूट दरीत कार कोसळली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. परंतु यात कारचे नुकसान झाले. सकाळी क्रेन लावून...

‘बेळगाव खानापूर रोडवर ट्रॅफिक जॅम’

खानापूर पोलिसांचा दुर्लक्षित कारभार आणि गलथानपणा मुके बेळगाव खानापूर मार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या आहेत. हत्तरगुंजी क्रॉस येथे दोन ट्रॅक चा मध्यरात्री ३ वाजता अपघात झाला. चालक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आज दुपारी १२ पर्यंत ते ट्रक...

‘इसब’-लागण आणि उपचार वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

इसब हा एक वैशिष्ठ्यपूर्ण त्वचारोग आहे. एक्झिमा हा एक ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ उकळणे असा होतो. आणि खरोखरच त्वचेवर तसेच फोड, खाज लालसरपणा जाणवत राहतो. इसब हा अ‍ॅलर्जी प्रकारात मोडणारा आजार आहे. इसब याचे दुसरे नाव त्वचादाह असेही...

साप्ताहिक राशी भविष्य ०१ जुलै २०१८ ते ०७ जुलै

मेष: व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अविचारी निर्णय घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्य फायद्याचे ठरेल. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. भावंडांना अनपेक्षित समस्या येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवास फायदा देतील. मित्रांचा सल्ला उपयुक्त...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !