बिनबाईचा तमाशाकार ‘बेळगावचा बालाजी’

नुकतेच ९८ वे अखिल भारतीय नाट्यसंम्मेलन झाले. या संमेलनात रंगलेले नाट्य काय होते याची बरीच चर्चा झाली. या संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर जास्त चर्चा झाली ती बिन बाईच्या तमाशाची. हा तमाशा सादर केला होता बेळगावचे कलाकार बालाजी चिकले यांनी….. बालाजी चिकले यांनी हा किताब या नाट्य संमेलनात सार्थ ठरवला. काय आहे तो किताब? बिन बाईचा तमाशाकार! … Continue reading बिनबाईचा तमाशाकार ‘बेळगावचा बालाजी’