रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा मंत्रीपदी

काँग्रेस जे डी एस सरकारच्या संमिश्र सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर गोकाक च्या जारकिहोळी बंधू पैकी एक रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा मंत्री मंडळात सामील झाले आहेत. बुधवारी बंगळुरू मध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात बेळगाव जिल्ह्यातून रमेश जारकीहोळी यांनी शपथ घेतली. या अगोदर ते सिद्धरामय्या सरकार च्या कार्यकाळात ते मंत्री होते पहिल्यांदाच ग्रामीण मतदार संघातून आमदार झालेल्या महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा … Continue reading रमेश जारकीहोळी दुसऱ्यांदा मंत्रीपदी