भेंडी बाजार पांगुळ गल्लीत दुकाने घरातून घुसलं पाणी

शुक्रवारी दुपारी शहर आणि परिसरात झालेल्या वळीव पावसाने वीज पडून एकीकडे कोर्ट कंपाउंड मधले रेणुका हॉटेल समोरील भिंत कोसळली,अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असताना दुसरीकडे कडे शहरातील मध्यवर्ती भागातील दुकाने आणि घरात पाणी घुसलं आहे. शहरातील मोतीलाल चौक,पांगुळ गल्ली आणि भेंडी बाजार भोई गल्लीतील घरातून पाणी घुसलं आहे. मोतीलाल चौकात नुकताच करण्यात आलेला रस्ता आणि … Continue reading भेंडी बाजार पांगुळ गल्लीत दुकाने घरातून घुसलं पाणी