फेरतपासणीनंतर तो दहावीत राज्यात पहिला

आपल्याला इतके कमी गुण मिळणार नाहीत याची त्याला खात्री होती. त्याने फेरतपासणीसाठी अर्ज केला आणि तो दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. काय आहे त्या बेळगावच्या मुलाची कहाणी? दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२४ गुण मिळवून राज्यात दुसरा आणि बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान येथील सेंट झेवियर्सचा विद्यार्थी महंमद कैफ हारूनरशीद मुल्ला याने पटकावला होता. महंमद … Continue reading फेरतपासणीनंतर तो दहावीत राज्यात पहिला