सन्मानाने जगण्याची वेळ आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- पवार सी पी एड वर एकवटली मराठी शक्ती-

देश पातळीवर बेळगावच्या निवडणुका कडे साऱ्या देशाच लक्ष असते त्यांना स्वच्छ मनानी सांगा आणि सगळे एक होऊन जास्तीत जास्त आमदार निवडून आणा मग तुम्हा सगळ्यांना सन्मानाने जगण्याची वेळ आणल्या शिवाय  स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देतो असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. तब्बल ३२ वर्षांनी बेळगाव येथील सी पी एड मैदानावर मध्यवर्ती … Continue reading  सन्मानाने जगण्याची वेळ आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- पवार सी पी एड वर एकवटली मराठी शक्ती-