शिवसेना सीमाभागात समितीच्या पाठीशी: संजय राऊत
बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करणे हे शिवसेनेचे ध्येय आहे. यासाठीच संपूर्ण कर्नाटकात शिवसेना विधानसभा निवडणूक लढवेल पण सीमाभागात शिवसेना एकही उमेदवार देणार नाही. हीच भूमिका भाजप व काँग्रेस च्या महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखवून द्यावी. समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी बेळगावला यावे. हे उदगार काढले आहेत सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी. बेळगावकरांचे लाडके मराठी … Continue reading शिवसेना सीमाभागात समितीच्या पाठीशी: संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed