किरण सुब्बाराव कडून कोट्यावधी जप्त

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत कार्यरत अभियंते किरण सुब्बाराव यांच्या कडे मिळाली कोटींची मालमत्ता सापडली आहे. महा पालिकेचे अभियंते किरण सुब्बाराव भट यांच्या कडे लाचलुचपत खात्याने कोटयावधीची मालमत्ता जप्त केली आहे.ए सी बी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जप्त केलेल्या मालमत्तेची माहिती दिली आहे. बेळगावात वास्तव्यास असलेले घर, एक प्लॉट,बंगळुरू शहरात दोन प्लॉट, एक होंडा जुझ कार,दोन दुचाकी, … Continue reading किरण सुब्बाराव कडून कोट्यावधी जप्त