नितीन गडकरींनी बेळगावातील शेतकऱ्यांना फटकारले

हलगा मच्छे बाय पास रोड च्या भूसंपादनात सुपीक जमिनी बळकावू नका आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे असे सांगणाऱ्या शेती बचाओ समितीच्या शेतकऱ्यांना केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी फटकारले आहे. सोमवारी सायंकाळी नितीन गडकरीं यांनी हलगा येथील सुवर्ण विधान सौध मध्ये बेळगाव खानापूर  राष्ट्रीय महा मार्ग भूमिपूजन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी … Continue reading नितीन गडकरींनी बेळगावातील शेतकऱ्यांना फटकारले