उड्डाण पुलांच्या नामकरणाचे ठराव संमत

मंगळवारी महा पालिकेत झालेल्या दुपारच्या सत्रात शहरातील तिन्ही उड्डाण पुलांच्या नामकरणाचे ठराव संमत करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे जुन्या पी बी रोड छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलं असे नामकरण करण्याचे ठराव नगरसेविका वैशाली हुलजी मांडताच टाळ्यांच्या गडगडाट करत त्याचे स्वागत करण्यात आले नगरसेविका सुधा भातकांडे यांनी या ठरावास अनुमोदन दिलं. भुईकोट किल्ला आणि फोर्ट रोड वरील असलेला … Continue reading उड्डाण पुलांच्या नामकरणाचे ठराव संमत