माजी आमदार प्रह्लाद रेमानी यांचं निधन

खानापूर भाजपचे माजी आमदार प्रह्लाद कल्लापा रेमानी वय ६५ यांचं सोमवारी सकाळी दहा वाजता दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या महिन्या भर त्यांच्या वर बंगळुरू येथे उपचार सुरु होते चार दिवसा पूर्वी त्यांना बेळगावातील के एल ई इस्पितळात हलवण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार त्यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास … Continue reading माजी आमदार प्रह्लाद रेमानी यांचं निधन