22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 31, 2018

विद्यार्थ्याची आत्महत्त्या

टिळकवाडी येथील एम व्ही हेरवाडकर शाळेच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. आशिष यु राजपूत वय 15 वर्षे रा.भवानीनगर टिळकवाडी असें या विध्यार्थ्याचे नाव आहे.एका कारणामुळे शाळेत प्राचार्यांनी आणि पालकांनी त्याला समज दिली होती त्या नाराजीतून...

बहिणीच्या नवऱ्याचा खून

बहीण आणि भावोजीत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर मेहुण्याकडूनच बहिणीच्या नवऱ्याचा खून झाल्याची घटना निपाणी येथील हीदायतनगर येथे मंगळवारी रात्री घडली. रमजान मलिकजान आरब (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हैदरअली गुलाबमहमद मुजावर (वय ३०) याने त्याला संपवले आहे. घटनेनंतर...

“नेटिव्ह बाय चान्सरी” चे स्टार हॉटेल बेळगावात

स्टार बिझनेस क्लास हॉटेल्स च्या विश्वात एक महत्वाचे नाव मानल्या जाणाऱ्या "नेटिव्ह बाय चान्सरी" समूहाने आपला व्यवसाय बेळगाव शहरात विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरे रेल्वे गेट जवळील डी मार्ट समोरच्या भागात काही महिन्यात ५५ रुमचे हॉटेल उघडण्यात येणार...

येळ्ळूर साहित्य संमेलन अध्यक्षपदी संजय आवटे

11 फेब्रुवारी रोजी येळ्ळूर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी साम टी व्ही चे संजय आवटे यांची निवड झाली आहे. येळ्ळूर येथील वतीनं येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ येळ्ळूर यांच्या वतीनं या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संजय आवटे यांचा...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !