Daily Archives: Jan 24, 2018
बातम्या
उध्या बेळगावात शाळा कॉलेजना सुट्टी नाही
उध्या बेळगावात शाळा कॉलेजीसना सुट्टी नाही शहर परिसरातील सर्व शाळा कॉलेज सुरू असतील असा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी जाहीर केला आहे.
बैलहोंगल खानापूर रामदुर्ग सौन्दत्ती आणि किततुर तालुक्यात बंद असणार आहे.गुरुवारी म्हदाई साठी शेतकऱ्यांनी कर्नाटक बंद चा आदेश...
बातम्या
मालवण दुर्घटनेतील मयत विध्यार्थ्यांना लाखाची मदत
15 एप्रिल 2017 रोजी मालवण येथील समुद्रात बुडून मरण पावलेल्या शहरातील मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
इंजिनियरिंग कॉलेजच्या सहा विध्यार्थ्यांना कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या रिलीफ फंडातून प्रत्येकी एक लाख रुपये मदत मिळणार आहे. मुख्यमंत्र्याचे जॉईंट...
बातम्या
प्रांताधिकारी कार्यालयातील जप्ती लेखी हमीने टळली
सांबरा विमानतळासाठी जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम देण्यास विलंब झाल्याने शेतकरी न्यायालयात गेले होते, न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयातील वस्तूंची जप्ती करण्याचा आदेश देण्यात आला होता, या जप्तीसाठी गेले असता लेखी हमी देऊन पैसे देतो जप्ती थांबवा असे सांगण्याची वेळ...
बातम्या
ट्रकच्या धडकेत दुचाकीवर स्वार महिला ठार
ट्रक ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना जुन्या पी बी रोड वर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
घटना स्थळा वरून समजलेल्या माहिती नुसार सुजाता परशराम कारगी वय 45 रा.देवांग...
बातम्या
गंभीर प्रकार होऊनही इच्छुक व नेते शांतच!
कन्नड गीत गाऊन सीमावासीयांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रकार सीमाभागाचे प्रभारी चंद्रकांत पाटील यांनी केला असतानाही समितीचे नेते आणि येत्या विधानसभेचे इच्छूक अध्याप शांतच आहेत, त्यांच्या मौनीबाबा बनण्याचे कारण नेमके काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चंद्रकांत दादा यांनी गोंधळ घातल्यानंतर...
बातम्या
हे तुम्हाला माहीत आहे का?
बेळगावचे सिव्हिल हॉस्पिटल १८५९ साली सुरू झाले. ५३७७ रुपये खर्चून हे हॉस्पिटल बांधण्यात आले. २५ रुग्णांना ऍडमिट करण्याची व्यवस्था त्यामध्ये होती.
बेळगाव शहर, जिल्हा आणि शेजारील जिल्ह्यातील रुग्णांसाठी हे एक आधार आहे. शस्त्रक्रिया, बालरोग चिकित्सा, प्रसूती, ई एन टी, त्वचारोग,...
बातम्या
नगरसेवक विनायक गुंजटकर यांना ‘ भारत ज्योती ‘ पुरस्कार
इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी तर्फे बेळगावचे नगरसेवक विनायक गुंजटकर यांना भारत ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे २६ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला जाईल.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...