Daily Archives: Jan 19, 2018
बातम्या
घरात झगडले आणि पोस्ट मार्टम वेळी एकत्र आले
मूळचे विजापूर जिल्ह्यातील बेळगावला मजुरी करायला आलेल्या एका जोडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्त्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील अलतगा गावात घडली आहे.
विजापूर येथील सिंदगी तालुक्यातील यलगोड गावातील आणि सध्या अलतगा येथील एका फॅक्टरीत काम करणाऱ्या अंजली रवी राठोड 21,रवी रामचंद्र राठोड...
बातम्या
डोक्यात दगड घालून भावाने केला भावाचा खून
घरात रिकामी बसलेला असताना मोठ्या भावाने अरे असा रिकामा का बसलास गांडू असे म्हटले म्हणून लहान भावाने डोक्यात दगड घालून आपल्याच मोठ्या भावाचा खून केला आहे. रामतीर्थनगर येथे दुपारी ही घटना घडली असून रात्री कामाला गेलेली आई परतून आल्यावर...
विशेष
कर्नाटक सिंहाच्या पुतळ्याचीही कर्नाटकात वाईट परिस्थिती
बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात घातला जावा म्हणून लढलेल्या आणि त्यासाठीच कर्नाटक सिंह पदवीसाठी पात्र ठरवले गेलेल्या कर्नाटक सिंहाच्या पुतळ्याचीही कर्नाटक सरकार आणि प्रशासनाने दुर्दशा करून ठेवली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या कलामंदिर टिळकवाडी येथील पुतळ्याची ही अवस्था दुर्दैवी आहे....
बातम्या
स्मार्ट सिटीची कामे होईपर्यंत हेल्मेट सक्ती नको – वकिलांची मागणी
२६ जानेवारी नंतर बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात सुरु करण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीला बेळगावातून हळू हळू विरोध व्हायला सुरु झाला आहे. बेळगाव शहरात स्मार्ट सिटी आणि रस्ता रुंदीकरणाची अनेक कामे सुरु आहेत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होई पर्यंत हेल्मेट सक्तीची...
राजकारण
भडकाऊ भाषण देणं बंद करा – आर व्ही यांचा अनंतकुमारांना टोला
कौशल्य राज्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी भडकाऊ भाषण देणं बंद करून आपल्या लोकसभा क्षेत्रात लक्ष द्यावं असा सल्ला अवजड उद्योग मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी व्यक्त केला आहे
बेळगावातील ए एम शेख शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमाच उदघाटन...
बातम्या
मराठा सेंटर तर्फे विद्यार्थ्यासाठी विशेष उपक्रम
विध्यार्थ्यांना लष्करात सेवा बजावण्याची भावना तयार करण्यासाठी देशभक्तीची भावना तयार करण्यासाठी मराठा सेंटरच्या वतीने शालेय विद्यार्थ्या साठी विशेष उपक्रम राबवण्यात आला होता . केंद्रीय विद्यालय स्कुल २ .कॅटोन्मेंट स्कुल, सेंट जोसेफ आणिआंबोली सैनिक स्कुल तसेच राष्ट्रीय मिलिटरी स्कुलच्या च्या...
मनोरंजन
कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धेला सुरुवात
कॅपिटल वन आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेला गुरुवारी कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे सुरुवात झाली.
मराठी विद्यानिकेतन, बेळगाव या शालेय संघाच्या मिशन पत्रव्यवहार या एकांकिकेने स्पर्धेची सुरुवात झाली. पत्रव्यवहाराचे महत्व सांगणारी ही एकांकिका उपस्थितांची दाद मिळवून गेली.
सोनपरी आणि सहाशिल्प...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...