22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 16, 2018

लक्ष्मी नगरात मूलभूत सुविधा द्या – धोत्रेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वडगाव भागातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये लक्ष्मी नगर भागाला मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करत भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांच्या नेतृत्वात लक्ष्मी नगर येथील रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली. या भागात स्वच्छते अभावी दुर्गंधी पसरली असून रोग राई वाढली...

पत्रकार अकादमीतर्फे पत्रकार दिन साजरा

येथील पत्रकार विकास अकादमीतर्फे बेळगावमध्ये आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे आणि साहित्यिक गुणवंत पाटील यांच्याहस्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हार वाहण्यात आला. सार्वजनीक वाचनालयाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल  बेळगाव live...

पहिला हेल्मेट जागृती मग दंड-आयजीपी अलोककुमार

हेल्मेट सक्तीचा निर्णय फार आधी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करणार, असे सांगून येत्या २६ जानेवारी पर्यंत जागृती करून हेल्मेट न वापरणाऱ्या व्यक्तीकडून दंड घेतला जाईल, अशी माहिती आयजीपी अलोककुमार यानी पत्रकारपरिषदेत दिली. सुप्रीम कोर्टाच्या नियम...

१८ ते २१ दरम्यान लोकमान्य रंगमंदिरात रंगणार एकांकिका

सहकार क्षेत्राबरोबरच शैक्षणिक आणि सांस्कृतिक वसा घेतलेल्या कॅपिटल वन या संस्थेने सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत.बेळगावातील नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी दिनांक १८ जानेवारी ते २१ जानेवारी या दरम्यान कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे...

देशात सात ठिकाणी कौशल्य विकास विश्वविद्यालये – हेगडे यांची माहिती

स्किल आणि विल्स ची बेळगावातून सुरुवात झालीअसल्याची माहिती केंद्रीय कोशल्य विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बेळगावातील जे एन एम सी आणि जी आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्या सोबत स्किल व विल्स वर संवाद साधण्याकरिता ते...

सार्वजनिक वाचनालयातर्फे पुरस्काराने पोचपावती

बेळगाव live च्या माध्यमातून झालेल्या कार्याची पोचपावती म्हणून बेळगावातील सर्वात जुनी आणि नामांकित संस्था सार्वजनिक वाचनालयाने दिली आहे. बेळगाव live ला यंदाचा सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार हा मराठी विभागासाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार दि १८ रोजी सायंकाळी...

स्वार्थ बाजूला ठेऊन एकत्र आल्यासच समितीला यश- किरण ठाकूर सीमा बांधवानो जागे व्हा पुस्तिकेच अनावरण

शिवा काशीद,तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,मोरारबाजी यांच्या बलीदान त्यागाने स्वराज्य उभारता आल तसाच त्याग सीमा लढ्यात देखील आहे. स्वार्थांनी पछाडलेल्या लोकांना त्यागाच काहीही लेन देन नसत म्हणून या लडबडलेल्या लोकांना बाजूला ठेवा,त्यामुळे सगळे एक झालो तर निवडणूक जिंकू शकतो असे मत...

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे पत्रकारितेतले पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उदयवाणी चे प्रतिनिधी केशव आदी तर एस आर जोग महिला पुरस्कार वेणुध्वनी च्या कार्यक्रम प्रमुख सुनीता देसाई यांना मराठी विभागात महिला पुरस्कार कोल्हापूर येथील दैनिक पुढारी...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !