22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 10, 2018

आजची रास ‘मकर’-वार्षिक राशी भविष्य

आजची रास मकर- रास स्वामी शनी- यशदायी वर्ष -मकर राशी काळ पुरुषाच्या कुंडलीतील दहावी रास आहे या राशीचा अमल दक्षिणेकडे असतोया राशीच्या व्यक्ती कामात तरबेज चिकाटी असणाऱ्या प्रत्येक काम विचारपूर्वक करणाऱ्या ,सात्विक, भावना प्रधान,अभिमानी विनम्र कृतज्ञ विद्वान असतात .दुसऱ्याना मदत करण्यास...

निरुपयोगी कुपनलिका-विहिरी मुजवा – रामचंद्रन आर. यांची सूचना

बेळगाव येथील जिल्हा पंचायत सभागृहात जि.पं. ची विकास आढावा बैठक पार पडली. गतवर्षी अथणी नजिकच्या झुंजरवाडमध्ये कूपनलिका विहिरीच्या दुर्घटनेने जिल्ह्याला काळा डाग लागला असून यापुढे अशा स्वरुपाची दुर्घटना होऊ नये म्हणून जि.पं. च्या संंबंधित अधिकार्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी. निरुपयोगी...

दलित कार्यकर्त्यांचे पोलीस स्थानका समोर धरणे

दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचार्यावर ,कारवाईची मागणी करत दलित संघटनांनी खडे बाजार पोलीस स्थानका समोर ठिय्या आंदोलन केलं होते. भीमा कोरेगाव घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध दलित संघटनानी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते त्या वेळेस दलित संघटनेच्या...

दिगंबर पाटलांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करा-मध्यवर्तीला निवेदन

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या अध्यक्ष पदी माजी आमदार दिगंबर पाटलांची निवड शिक्कामोर्तब करा अशी मागणी मध्यवर्ती समिती कडे करण्यात आली आहे. खानापूर समितीच्या वतीन बुधवारी बेळगावात मध्यवर्ती समीतीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची  ओरिएंटल येथे भेट घेऊन निवेदन देत मागणी...

कुद्रेमानीत सिलेंडर स्फोट

शॉर्ट सर्किट मुळे अचानक घराला आग लागते  आग विझवण्याचा प्रयत्न होतो तोवर आगीने स्वयंपाक घरातील सिलेंडरचा पेट घेतलेला असतो प्रसंगावधान ओळखून घरातील सर्व सदस्य बाहेर पडतात मग त्यानंतर सिलेंडर चा मोठा स्फोट होतो घटना बेळगाव तालुक्यातील  कुद्रेमानी गावातील आहे. बुधवारी...

पायोनियर बँकेच्या अध्यक्ष पदी परशराम शहापुरकर  तर अमर येळ्ळूरकर बनले उपाध्यक्ष

बेळगावात सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या पायोनियर को ऑप अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी परशराम शहापुरकर तर उपाध्यक्ष पदी अमर येळ्ळूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत वरील दोघांनी अर्ज दाखल केला त्या नंतर सर्व...

दलित संघटनांच्या मोर्चा दरम्यान गालबोट, शहरात दगडफेक

भीमा कोरेगाव,विजापूर दलित युवती अत्त्याचार आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या  वक्तव्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चास गालबोट लागले असून दुकानांवर बसेस वर दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. बुधवारी विविध दलित संघटना कडून संभाजी चौकातून जिल्हाधिकारो कार्यालया पर्यंत...

पार्कींग केलेल्या गाड्यांच्या फोडल्या काचा लाखोंच नुकसान

पार्किंग केलेल्या कार गाड्यांवर बिअर बाटल्या आणि दगडफेक करून काचा फोडून लाखोंचा नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.सी पी एड मैदानावर अन्नोत्सव पहाण्यासाठी आलेल्या लोकांच्या केलेल्या केलेल्या पार्किंग मध्ये या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आलं...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !