Daily Archives: Jan 6, 2018
राजकारण
मध्यवर्तीच्या बैठकीत स्वार्थी राजकारणाचा कलगीतुरा
खानापूर तालुक्याचे आमदार आणि माजी आमदार यांनी शनिवारच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत जी वादावादी केली आणि जो गोंधळ घातला, तो प्रकार मध्यवर्तीच्या प्रतिष्ठेला बाधक आहे.
१७ जानेवारीला समितीने हुतात्मा दिन कसा पाळावा याबद्दल ही बैठक होती. बैठकीत साऱ्या चर्चा होतानाच खानापूर...
बातम्या
इराकच्या बालकास बेळगावात जीवदान
इराक येथे जन्मलेल्या त्या बालकास हृदयाला दोन छिद्रे होती, सहा महिन्यांच्या त्या बालकास शेवटी उपचारांसाठी बेळगावला आणण्यात आले आणि बेळगावच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या जीवनाची दोरी बळकट केली.
येथील लेक्व्ह्यु हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ शरद श्रेष्टी, डॉ सुनीलकुमार, डॉ प्रशांत...
बातम्या
पालिका आवार बनल परीक्षा केंद्र
सहसा प्राथमिक शाळेचे विध्यार्थी पालिकेच्या कार्यालयात जात नाहीत मात्र एक वेगळ्या निमित्ताने शहरातील सरकारी प्राथमिक शाळांचे जवळपास २०० विध्यार्थी बेळगाव पालिके समोर जमले होते निमित्य होत ते चित्रकला स्पर्धेच...
बेळगाव पालिकेच्या वतीने स्वच्छता भारत मिशन अंतर्गत विध्यार्थ्या साठी चित्रकला स्पर्धेच...
बातम्या
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात – राजू शेट्टी यांची टीका
केंद्रातील मोदी सरकारने निवडणूक काळात सत्तेवर येई पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याच आश्वासन दिल होत मात्र मात्र साडे चार वर्ष उलटली तरी अजूनही ते पाळलेल नाही त्यामुळे मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असा आरोप खासदार राजू शेट्टी...
बातम्या
नारायण गौडावर कारवाई साठी मध्यवर्ती समितीच्या वतीने सोमवारी निवेदन
राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच की जय अशी घोषणा कर्नाटकात देऊ नये अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेचा अध्यक्ष नारायण गौडा यांच्या वर कारवाई करा अशी मागणी करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असल्याचा निर्णय मध्यवर्ती समितीच्या...
बातम्या
करवेच्या नारायण गौडावर कारवाई करा-तालुका समितीत निषेध
नारायण गौडा हे माकड आहे शिवाजी महाराज देशाचं आराध्य दैवत आहे बेळगाव सह सीमाभागात छत्रपती शिवाजी महाराज की जय सातत्याने म्हणणारच अश्या शब्दात कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष गौडाच निषेध करण्यात आला.
गौडाने समाजात तेढ करणारी वक्तव्ये थांबवावी आणि सरकारने कारवाई ...
बातम्या
उद्या सकाळी ८ ते ५ होणार बत्ती गुल
रविवारचा दिवस म्हणून काहीतरी नवे प्लॅनिंग करण्यापूर्वी जरा ही बातमी वाचा, तुमच्या साऱ्या नियोजनावर पाणी फेरणारी ही बातमी आहे, उद्या रविवारी दि ७ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत शहरात बत्ती गुल असणार आहे.
हेस्कॉमने एक प्रेस नोट च्या...
लाइफस्टाइल
वार्षिक राशिभविष्य-आजची राशी ” कन्या”
आजची राशी " कन्या"
(राशीस्वामी- बुध)
|| सुखाचा अंकुर दिसेल ||
राशी वैशिष्ट्ये
कन्या ही कालपुरुष कुंडलीतील सहाव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या अंमल दक्षिणेकडे असतो. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. हस्तकुशल, भावनाप्रधान,हळव्या मनाच्या असतात. यांच्या बुद्धिमत्तेमध्ये चौकस...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...