बेळगाव शहरात थंडीचा कडक वाढत चालला आहे. शनिवारी पारा इतका खाली घसरला की सर्वात कमी तापमानाची नोंद ९.५ अंशावर गेली आहे.या मोसामात सहा अंशाने कमी झालेले हे तपमान आहे
या भागातील हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान यापूर्वी ११ अंशपर्यंत टिकून राहत होते ते आणखी ३ अंशाने कमी झाले आहे.