23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Dec 29, 2017

हुतात्म्यांच्या वारसांची पेन्शन पुन्हा सुरू करा-

6जून 1986 रोजी बेळगावात झालेल्या कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्मे पत्करले बेळगुंदी येथील भावकू चव्हाण, कल्लाप्पा उचगावकर यांच्या वारसांना बंद झालेली पेन्शन पूर्ववत करा अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यापासून शासनाकडून दर महा दहा हजार रुपये मिळणारी पेन्शन...

 वर्षाच्या समाप्तीला गारठलं बेळगाव

2017 वर्षा च्या समाप्तीला बेळगाव शहर परिसर गारठला असून तापमान 10.3 डिग्री असा पारा घसरला आहे. शहरात कमालीचा गारठा आहे त्यामुळे आगामी दोन दिवसात आणखी हुडहुड वाढण्याची शक्यता आहे.शुक्रवारी पहाटे पासून भरपूर थंड वाढली होती  शुक्रवार दिवसभरात शहर परिसरात कमाल 28.3डिग्री...

शहापूर उद्योग परवाना तपासणी मोहीम 

शहापूर भागातील जनतेसाठी नगरसेवकांच्या पुढाकारातून महा पालिकेच्या वतीन देण्यात येणारे उद्योग परवाने परवाने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. पालिकेचे आरोग्याधिकारी आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्याच्या संयुक्त विद्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.या मोहिमेचा शहापूर भागातील जवळपास 300 हुन अधिक सुवर्ण...

पत्रकारांनी अनुभवला सर्जिकल स्ट्राईक चा थरार-

हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूच्या प्रदेशात कारवाई करून परत पुन्हा येणे अन तेही  शत्रूच्या नजरेला न पडता, आपले लक्ष्य साध्य करून सुखरूप परतणे , सर्जिकल  स्ट्राईक काय असतंय याचा थरार बेळगावातील मराठा सेंटरच्या जूनियर्स लीडर्स विंग मध्ये पहायला मिळाला. कमांडो शत्रूच्या...

यश ऑटोच्या संजय मोरे यांना शिवसंत उपाधी

राकसकोप चे रहिवासी व कॉलेज रोड येथील यश ऑटोचे संचालक शिवप्रेमी संजय रुक्मांणा मोरे यांना राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ( ट्रस्ट) नवी मुंबई यांच्यावतीने शिवसंत उपाधीने गौरवण्यात येणार आहे. संजय मोरे यांनी छ शिवाजी महाराजांच्या प्रति केलेल्या कार्याची नोंद...

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विविध कामांची प्रगती जाणून घ्या 

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विविध कामांची प्रगती जाणून घ्या जानेवारी 2016 मध्ये बेळगावची निवड पहिल्या 20 शहरात करण्यात आली. महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्प जवळपास 3 डिसेंबर रोजी या महिन्याच्या सुरुवातीला स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत प्रत्यक्ष काम सुरू झाले.  स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आणि ...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !