21.3 C
Belgaum
Thursday, August 6, 2020
bg

Daily Archives: Dec 27, 2017

प्रांताधिकारी कार्यालयात कर्मचारी वेळेत नसतात

बेळगावातील अनेक शासकीय कार्यलयात अधिकारी ,कर्मचारी कार्यालयीन  वेळेत  उपस्थित नसतात त्यामुळे कामानिमित्त गेलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांची वाट बघत तासनतास तिष्ठत बसावे लागते.जरुरीचे काम असले तरी कर्मचारी भेटत नसल्यामुळे वेळ वाया जाऊन नाहक मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे. असाच प्रकार...

हद्दीच्या वादातून महापालिका, कॅटोन्मेंटची कचरा उचलण्यास टाळाटाळ 

कचरा पडलेली हद्द महानगरपालिकेची की कॅन्टोन्मेंटची हे निश्चित न झाल्यामुळे  कचऱ्याची उचल झाली नाही यामुळे बेळगाव शहरातील आर टी ओ सर्कल समोरील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.  बेळगाव शहर स्मार्ट होणार असा दावा करणाऱ्या महापालिका  आणि स्वच्छतेत अव्वल कामगिरी बजावलेल्या...

महिलेच्या तोंडात बोळा कोंबून साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

बेळगाव शहरातील सदाशिवनगर येथे दरोडा घालून 3 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलीआहे .पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दरोडेखोरांनी या दरम्यान घरातील महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून बांधले. यानंतर महिलेच्या गळ्यातील दागिने,...

‘पर्रिकरांचं’ ते पत्र म्हणजे काँग्रेसला ‘आयत कोलीत’

म्हादाई प्रश्नी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी येडीयुरप्पा यांना लिहिलेलं पत्र भाजपला बुमरँग ठरलं आहे. कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांना पाठवलेल्या पत्रामुळे...

म्हादाई बंद तीन तालुक्यात बंद यशस्वी शहरात अल्प प्रतिसाद

म्हादई नदीच्या पाणी वाटपा विरोधात राज्य रयत संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेला बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुके बंद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून इतर तालुक्यात देखील देखील याचे पडसाद उमटले होते. बेळगाव शहरात मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला बुधवारी सकाळीच बंद घोषणा...

पंधरावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन जांबोटीत -११ फेब्रुवारीला आयोजन

पंधरावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन जांबोटीत  येथे ११ फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने सीमाभागातील साहित्यरसिक मराठी बांधवांना साहित्याची अनमोल मेजवानी मिळणार असून मराठीतील नामवंत लेखक - कवींना भेटण्याची संधी लाभणार आहे. खानापूर येथे नुकतीच या संमेलनाच्या आयोजनाबाबत बैठक झाली. त्यात...

म्हादईसाठी’ उत्तर कर्नाटक बंद

कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटक बंद पाळला आहे.केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बंद पुकारला आहे शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांनी या बंद पाठिंबा दिला आहे बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग...

कुणाचा डोळा काळ्या आईवर तर कुणाचा बाईवर -गुरू अमरेंद्र नाथ

कुणाचा डोळा काळ्या आईवर(जमिनीवर) तर कुणाचा बाईवर अशा आमदारांना घेऊन करायचं काय? समाजाला लुटणाऱ्या नव्हे तर समाजासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आमदार करा. हे विधान आहे गुरू अमरेंद्र नाथ यांचे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पक्षाच्या स्नेहभोजनात त्यांनी हे वक्तव्य करून कार्यकर्त्यांना शहाणे...

बेळगावात भ्रष्टाचार आणि शेतकरी आंदोलना वर अण्णा हजारेंची ५ जानेवारीला सभा

लोकपाल नियुक्तीत केंद्र सरकार कडून झालेला विलंब , शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आलेले अपयश,आणि निवडणूक पद्धतीत बदल करण्यात होत असलेले दुर्लक्ष यासाठी  23 मार्च क्रांती दिनाच्या निमित्ताने दिल्लीत अण्णा पुन्हा उपोषण करणार असून पाच जानेवारीला ते बेळगावला येऊन जाहीर...
- Advertisement -

Latest News

महापुराच्या धोक्या साठी प्रशासन सज्ज

मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र मंगळवार पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे नदी...
- Advertisement -

या जखमी जनावरांकडे कुणी लक्ष देईल का?

कोरोनाचा आणि पावसाचा हाहाकार सुरू असून उपचारा अभावी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागतोय. दवाखान्यात आजारी माणसाला कोरोनाच्या धास्तीमुळे दाखल करून घेतले जात नाही.अशी...

मनपाने घेतल्यात झोपा शास्त्री नगरचा चुकलाय ठोका

बेळगाव मनपा अखत्यारीत येणाऱ्या नाल्यातील झाड झुडपे व्यवस्थित काढली नसल्याने नाले सफाई योग्य रित्या न झाल्याने बुधवारी शास्त्री असोत किंवा एस पी एस रोड...

बुधवारी जिल्ह्यात २९३ कोरोना बाधित तर ५२ कोरोनामुक्त

एकीकडे पावसाचा हाहाकार सुरु असलेल्या बेलाग जिल्ह्यात बुधवारी २९३ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या ४२२१ झाली आहे ....

राम शब्दात पेन्सिलने रेखाटली भावचित्रे

इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या बेळगावातील विद्यार्थ्याने राम मंदिर भूमी पूजनाचे औचित्य साधून राम मंदिरासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे चित्र राम या अक्षरामध्ये काढून त्यांच्या कार्याचा...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !