23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Dec 17, 2017

भंगी बोळात जुगार खेळणारे 9 जण अटकेत

वडगांव भारत नगर येथील भंगी बोळात जुगार खेळणाऱ्या वर शहापूर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळील 43500 रुपये जप्त करण्यात आले आहेत. शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन पांडुरंग...

आसोग्यात बुडाले  डिव्हाईन मर्सी शाळेचे दोन विद्यार्थी

खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . मृत  मुले ही पिरनवाडी  येथील शाळेची विद्यार्थी आहेत . मच्छे येथील डिव्हाईन मर्सी स्कुलची ट्रिप असोगा येथे गेली होती . यावेळी नदीतील पाण्यात खेळण्यास...

बेळगावातील मराठी संमेलनास महाराष्ट्र शासनाने अनुदान ध्याव- अण्णाभाऊ साठे संमेलनात ठराव

साहित्य संमेलनात तरुण येतात . तरुण विचार मांडतात . अशा संमेलनातून तरुणांना व्यक्त होण्यास व्यासपीठ मिळते . यातूनच नवे बदल घडवायला तरुण पिढी सज्ज आहे हे दिसून येते असे पंडित म्हणाल्या . संमेलनात एकूण पाच ठराव एकमताने टाळ्यांच्या गजरात...

परेश मेस्ता प्रकरण- सरकार विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

गेल्या दोन वर्षात कर्नाटकात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या हत्त्ये विरोधात तसेच परेश मेस्ता हत्त्ये विरोधात बेळगावात विश्व् हिंदू परिषद बजरंग दल. श्री राम सेने सह आर एस एस च्या वतीने मोर्चा काढण्यात आला . काँग्रेस सरकारच्या विरोधात शहरातील संभाजी चौकात...

रेल्वेखाली सापडून माजी सैनिकाची ठार

माजी सैनिकाने रेल्वे खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पासाहेब बी डब वय 70 रा.सावरकर रोड टिळकवाडी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात आहे की आत्महत्त्या याबद्दल तपास सुरू...

दीपक दळवीनीं असा पळपुटेपणा दाखवायला नको होता

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे साहित्य सम्मेलन, त्यात एक परिसंवाद, वक्ते दीपक दळवी आणि मालोजी अष्टेकर आणि अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर. समिती नेतृत्व एक व्यासपीठावर येण्याची एक संधी होती पण दळवी आले नाहीत, ते नेमक्या कुठल्या कारणाने आले...

 कफदोष – वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

कफदोष हा अनेक व्यक्तींना कायम सतावणारा विकार आहे. माने साहेब म्हणजे त्यांच्या कंपनीचे सर्वेसर्वा. रोजच फिरतीवर असणार. आज मुंबईत तर उद्या बेंगलोर. रोजच हवामान, आहार, विहार यात बदल. वयाची पन्नाशी उलटल्या वर त्यांना या दगदगीमुळे असेल कदाचित कफाचा त्रास...

मंगळूरचा धनराज राज्य स्तरीय बॉडी बिल्डींगचा चम्पियन ऑफ चम्पियन 

मंगळूरू चा धनराज याने पिळदार शरीर यष्टीच दर्शन घडवत दहाव्या सतीश शुगर्स क्लासिक राज्य स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत चम्पियन ऑफ चम्पियन किताब पटकावला आहे. गेले दोन दिवस झाले बेळगावातील सरदार मैदानावर दहाव्या जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सतीश शुगर्स...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !