23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Dec 7, 2017

माजी नगरसेवकाच्या धाब्यावर करणी

३ डिसेंबर ची रात्र. रात्र नव्हे मध्यरात्र. एका माजी नगरसेवकाचा हलगा रोडवरील धाबा. पौर्णिमेची रात्र. एक महिला येते, पिशवीतला करणीचा उतारा त्या धाब्यासमोर बुट्टीत भरते, धाब्यासमोर बुट्टी ओतते, आणि चटकन निघून जाते. हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झालंय. नेहमी पुरोगामी आणि...

शेतकऱ्याने आपल्याच शेतात सोडला सर्प…

सर्प हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे हे पटवण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्प मित्र आनंद चिट्टी यांच्या कार्यास अखेर यश मिळताना दिसत आहे.आपल्याच घरी पकडलेला उंदीर खाणारा बिनविषारी सर्प एका शेतकऱ्यांने आपल्या शेतात सोडला आहे. खानापूर तलुक्यातील नायकोल तीओली वाडा...

सेवानिवृत्त कमांडन्ट कर्नल जे.डी. स्टॅनली यांचं निधन

मराठा लाईट इन्फंट्रीचे सेवानिवृत्त कमांडन्ट कर्नल जे.डी. स्टॅनली यांचे वृद्धापकालाने बेळगाव येथे निधन झाले.२९ ऑक्टोबर १९२० रोजी जल्मलेले स्टॅनली स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १४ मार्च १९४३ रोजी १४ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले होते. कर्नल स्टॅनली यांनी दुसऱ्या महायुद्धात पर्शिया,इराक,सीरिया,पॅलेस्टिन आणि...

संत मीरात साक्षात शिवसृष्टी अवतरली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा,जशा अफ़जलखान वध,शाहिस्तेखानची बोटे तोडणे ,या आपण नेहमी ऐकतोच पण शिवाजी महाराजांच्या गुणवत्तेबद्दल आपण कमी बोलतो.तुमच्या शाळेच्या संस्थेप्रमाणेच शिवाजीसुध्दा जनकल्याणासाठीच झटत होते .सगळी रयत,जनता माझी आहे अशी त्यांची भावना होती,आजच्या राजकीय नेत्यांसारखे शिवाजी जनतेच्या दूर...

 बेळगाव खानापूर रस्ता चौपदरीकरणाची निविदा जाहीर

बेळगाव ते खानापूर रस्ता रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ३० किमी मार्गाच्या उभारणीस नियोजित ८९६.८१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही निविदा काढली आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र ४ मध्ये मोडतो.निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास २०१८...

डॉ. शोभना पट्टेद यांना इंडिवूड मेडिकल एक्सलन्स पुरस्कार

बेळगाव शहरातील प्रसिद्ध प्रसूती तज्ञ डॉ शोभना पट्टेद यांना इंडिवूड मेडिकल एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे. ४ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथे झालेल्या शानदार समारंभात त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. सौदी अरमकॉ चे वरिष्ठ सल्लागार मोहम्मद इब्राहिम...

बेळगावकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

जेष्ठ नागरिक एम एन बेळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतः लिहिलेल्या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ उद्या शुक्रवार दि 8 डिसेंम्बर 2017 रोजी न्यू उदय भवन खानापूर रोड इथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी माजी मंत्री भरमु अण्णा पाटील हे उपस्थित...

काँग्रेसचे गणित भाजपला मारक

बेळगाव शहर आणि परिसरात कोणत्याही स्थितीत भाजपचे जास्त उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ नव्हेत असे गणित सध्या काँग्रेस पक्ष राबवत आहे. प्रत्येक मतदार संघात असेच गणित वापरून आपले उमेदवार पडले तरी चालतील मात्र भाजप निवडून येऊ नये याची खटपट...
- Advertisement -

Latest News

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही...
- Advertisement -

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...

बेळगांव – बागलकोट रेल्वे मार्ग मोजणीमुळे शेतकर्‍यात घबराट

नियोजित बेळगांव ते बागलकोट रेल्वेमार्गासाठी नैऋत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून नंदिहळ्ळी परिसरातील शेत जमिनीमध्ये मोजणी सुरू झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. नियोजित बेळगांव -बागलकोट रेल्वेमार्गासाठी नैऋत्य रेल्वेच्या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !