23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Monthly Archives: November, 2017

रामचंद्रराव यांच्याकडे पोलीस आयुक्ताचा पदभार

पोलीस आयुक्त टी जी कृष्णभट्ट गुरुवार 30 रोजी सेवा निवृत्त झाल्यावर बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक रामचंद्र राव यांना सोपवण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या औपचारिकतेच्या कार्यक्रमात कृष्ण भट्ट यांनी आय जी पी...

दुचाकीवरून राष्ट्र विरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना आवरा

ऐन सणाच्या काळात दुचाकी वरून राष्ट्र विरोधी घोषणा देत फिरणाऱ्या युवकांवर करडी नजर ठेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते अनिल बेनके यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात...

नवीन महापौर कक्षाचे उदघाटन

गेले तीन महिने सत्ताधारी गट नेत्यांच्या कक्षातून कारभार चालविणाऱ्या महापौर संज्योत बांदेकर या आता नूतनीकरण केलेल्या कक्षातून आपला कामकाज सांभाळणार आहेत . गुरुवारी महा पालिकेत नूतनीकरण केलेल्या नवीन महापौर कक्षाचे उदघाटन करण्यात आले. तब्बल २० लाख रूपये खर्चून वातानुकूलित कक्ष...

के एल ई सारख्या संस्थांना विद्यापीठ शब्द काढण्याची सूचना

आपल्या नावात विद्यापीठ असा शब्दोल्लेख करणाऱ्या संस्थांनी हा शब्द काढून टाकावा, युनिव्हर्सिटी ऐवजी इन्स्टिट्यूट असा शब्द ठेवावा अशी सूचना युजीसी( विद्यापीठ अनुदान आयोग) ने केली आहे. यासाठी आज दुपारी ४ पर्यंत वेळ देण्यात आलाय. ३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या...

विजयकुमार पाटील यांना कर्नाटक मीडिया अकादमी पुरस्कार

दि हिंदू चे निवृत्त पत्रकार विजयकुमार पाटील यांना कर्नाटक मीडिया अकादमीतर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे. २० हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होईल. २७ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता केल्यानंतर पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या...

हलकर्णी येथे हत्तींचा धुमाकूळ

हलकर्णी (ता.चंदगड) येथे काल दिवसभर हत्तींनी धुमाकुळ घातला. ऊसाच्या शेतामध्ये हत्ती शिरल्यामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात पाच हत्तींचा कळप असल्याने हलकर्णी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. यावेळी हलकर्णी गावातील ग्रामस्थ हे हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता...

अप्पूगोळ यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार पोलीस

कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले संगोळी रायन्ना सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करण्याचा निर्णय बेळगाव पोलीस घेणार आहेत. यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे अर्ज करण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा अप्पूगोळ हे कारागृहात डांबले जाणार आहेत.त्यांनी असंख्य...

रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई कॅटोंमेंट बैठकीत निर्णय

कचरा घेण्यासाठी घरोघरी गाड्या फिरत असताना   रस्त्या शेजारी कचरा टाकणे जाळणे असे प्रकार घडताहेत या विरोधात कॅटोंमेंट बैठकीत निर्णय घेण्यात आला असून इथून पुढे रस्त्यावर  कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कॅटोंमेंट बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.ब्रेगेडियर गोविंद...

स्वतःच्या आत्यानेच चिमुकलीस जाळले

स्वतःच्या आत्यानेच पाच वर्षीय बालिकेचा रॉकेल ओतून निर्दयीपणे खून केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हिरेबळीकट्टी गावात घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी निर्मला(23) नावाच्या मयत बलिकेच्या आत्यास पोलिसांनी अटक केली आहे. राजेश्वरी वय पाच वर्षे दुर्दैवी बालिकेचे नाव असून गेल्या 27...

जाणता राजा महा नाट्याची मुहूर्तमेढ

येत्या 9 ते 13 डिसेंम्बर रोजी सी पी एड मैदानावर होणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या महा नाट्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.बुधवारी सकाळी महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर सह कॅटोंमेंट उपाध्यक्ष साजिद शेख,तरुण भारत चे प्रसाद ठाकूर यांच्या...
- Advertisement -

Latest News

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी....
- Advertisement -

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे. बेळगाव आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या नदीकाल बुलेटिन मध्ये बाधित रुग्नाचा...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...

मणगुती बाबत युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !