बेळगावच्या कन्येचा सात समुद्रापार डंका बनली’मिसेस इंडिया युके’

प्रज्ञा पुणेकर या बेळगावकर कन्येने मिसेस इंडिया यु के हा मानाचा किताब पटकावत पुन्हा एकदा बेळगावचा नाव साता समुद्रापार उज्वल केलं आहे. सौन्दर्यवती विवाहित महिलांसाठी युके येथे घेण्यात आलेल्या मिसेस इंडिया युके स्पर्धेत बेळगावची कन्या प्रज्ञा पुणेकर विजेत्या ठरल्या आहेत. कौशल्य, ज्ञान, आत्मविश्वास आणि सौन्दर्य या कसोटीवर ही स्पर्धा झाली. 23 सप्टेंबर रोजी लंडन येथील … Continue reading बेळगावच्या कन्येचा सात समुद्रापार डंका बनली’मिसेस इंडिया युके’