अग्री एअर कार्गो विमानसेवा सुरू करा

बेळगाव परिसरातील शेती माल फुल आणि हिरव्या भाजीपाल्याला जगप्रसिद्ध बनवून योग्य भाव मिळवून देण्यासाठी एअर कार्गो सुरू करण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सिटीजन कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे. बेळगाव एअर पोर्टचे मॅनेजर राजेशकुमार मौर्य यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे. बेळगावातील शेती माल खूप प्रसिद्ध आहे वेगवेगळी फुलं हिरव्या भाजी एअर कार्गो द्वारे जगभरात … Continue reading  अग्री एअर कार्गो विमानसेवा सुरू करा