23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Aug 31, 2017

जिल्हाधिकाऱ्यांनी जपला धार्मिक सलोखा

मुस्लिम पोलीस निरीक्षकां पाठोपाठ जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी देखील गणेश उत्सवात महा आरतीत सहभागी होऊन धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यास मदत केली आहे. बुधवारी रात्री जिल्हाधिकारी एस जिया उल्ला हे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात गणेश मंडळांच्या...

लक्ष्मी हेब्बाळकरांनी दाखवले खरे दात’जय महाराष्ट्र’ फक्त जागृतीसाठी

सुप्रीम कोर्टा प्रमाणे बेळगाव महाराष्ट्रात जात असेल तर सर्वात पहिला भगवा झेंडा माझ्या हाती असेल आणि मीच जय महाराष्ट्र म्हणणारी  पहिली असेन असे वक्तव्य करून कन्नडीगांच्या टीकेच्या धनी झालेल्या कर्नाटक राज्य प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले...

ए डी जी पी नी केली सीसीटीव्ही ट्रॅफिक  नियंत्रण व्यवस्थेची प्रशंसा

बेळगावात गणेश उत्सवाच्या बंदोबस्ताच्या तयारी ची पहाणी करण्यासाठी बेळगावला आलेल्या अतिरिक्त पोलीस महा संचालक (कायदा आणि सुव्यवस्था) कमल पंत यांनी गुरुवारी ट्रॅफिक नियंत्रण केंद्रास भेट दिली आहे. रहदारी नियंत्रणा साठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कश्या पद्धतीनं ट्रॅफिक नियंत्रित करतात  शहरात...

रयत गल्ली भागात घरघुती देखावे पहाण्यासाठी गर्दी

सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पहाण्यासाठी गर्दी होतच आहे मात्र वडगांव रयत गल्ली आणि भारतनगर येथील घरघुती गणेश मूर्ती देखावे पहाण्यासाठी गर्दी वाढत आहे. गेल्या अनेक वर्षापासून रयत गल्ली वडगाव मध्ये घरगुती गणपती समोरील आरास पाहण्यास मोठी गर्दी होत आकरा दिवसात...

सर्वच संत भोंदू नाहीत ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

भोंदू साधूंविरुद्ध कुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्थेने मोहीम चालवली होती. या विषयावर ग्रंथही प्रकाशित केले आहेत. सर्वच संत भोंदू असतात, हे सूत्र मांडण्यात येत आहे. त्याला आमचा आक्षेप असून वस्तूस्थिती तशी नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय...

तर म्हणे मी जय महाराष्ट्र म्हणेन…

सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे बेळगाव महाराष्ट्रात जात असेल तर सर्वात पहिला भगवा झेंडा माझ्या हाती असेल आणि मीच जय महाराष्ट्र म्हणणारी मी पहिली असेन असे वक्तव्य केले आहे राज्य प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ..बेळगाव तालुक्यातील देसुर...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !