16.8 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

Daily Archives: Aug 29, 2017

घरघुती देखाव्यातुन मांडल्या क्रांती मोर्चातील मागण्या-

एक मराठा लाख मराठा यासाठी महाराष्ट्रासह बेळगावात काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाचे पडसाद गणपती उत्सवात पहायला मिळत आहेत. भारतनगर वडगाव येथील संदीप खननुकर यांनी बेळगावातील क्रांती मोर्चा देखावा सादर करुन मागास असलेल्या मराठा समाजास आरक्षण ध्या तसेच बेळगाव सह सीमा भाग...

प्रादेशिक आयुक्त प्रभारी पदी शिवयोगी कळसद

बेळगाव उत्तर विभागाच्या प्रादेशिक आयुक्त पदी बागलकोट भु संपादन आणि पुनरवस्ती खात्याचे आयुक्त शिवयोगी कळसद यांची बेळगाव उत्तर विभाग प्रादेशिक आयुक्त प्रभार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2006 मध्ये शिवयोगी कळसद यांनी बेळगाव महा पालिकेच आयुक्त पद भूषविले होत माजी...

 उड्डाण पुलावर विसर्जन मिरवणूकीचा डेमो यशस्वी-

गणेश विसर्जन उड्डाण पुलावर ट्रक आणि ट्रॉली डेमो यशस्वी झाल्याने पर्यायी नर्तकी रस्त्याचा विचार या वर्षी करण्यात येणार नाही. कपिलेश्वर उड्डाण पुलाच्या बाजूला असलेले रोड रुंद करून विसर्जन मार्ग रुंद करण्यासाठी पुढील वर्षी मास्टर प्लॅन करू याबाबत गणेश  महामंडळ...

मुस्लिम युवक बनलाय बेळगावतल्या गणेश मंडळाचा खजिनदार

सध्याच्या धार्मिक विद्वेषाची मळभट दाटलेल्या काळात बेळगावसारख्या संवेदनशील शहरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे युवा उदाहरण पहायला मिळत आहे. शहरातील शिवाजीनगरात राहणारा एक अहिंदु युवक मनोभावे गणेश भक्ती करतानाचे आश्वासक चित्र बेळगाववासियांसमोर आले आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी एकीचा नारा देत सार्वजनिक गणेश...

सुरेश अंगडी यांचे खासदारपद रद्द करा

खासदार सुरेश अंगडी यांनी लिंगायत मठांबद्दल अनुद्गार काढल्यानंतर मोठा असंतोष पसरला आहे. वीरशैव महासभा तसेच इतर संघटनांनी त्यांच्या विधानांचा निषेध केला. सोमवारी शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. दुष्काळ असताना शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून अंगडी चुकीच्या कारणासाठी आपला वेळ वाया घालवत...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !