खानापूर तालुक्यातील संगरगाळी(गुंजी)येथे एका अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.संतोष इनास लिमा वय 28 वर्ष रा संगरगाळी खानापूर असे आरोपीच नाव आहे.
पालिसांनी दिलेल्या माहिती नुसार संतोष याने त्याच गावातील एक नववी शाळेत शिकणाऱया...
बसवतत्वावर चालणाऱ्या मठाधिशावर टीका करून खासदार सुरेश अंगडी यांनी संपूर्ण मठांचा अपमान केला आहे. या वक्तव्याचा निषेध करत मठ मशिदीत परीवर्तीत करा म्हणणारे अंगडी कोण असा प्रश्न के पी सी सी माजी सदस्य शंकर मूनवळळी यांनी केला आहे.
कन्नड साहित्य...
१०० रुपयांच्या १०००० साड्या वाटल्या म्हणून निवडणूक जिंकता येत नाही अशी बोचरी टीका सतीश जारकीहोळी यांनी आपल्याच पक्षातल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर केली आहे.
सतीश जारकीहोळी समर्थकांनी आज जारकीहोळी यांचा सत्कार आयोजित केला होता,त्या कार्यक्रमात बोलत होते.
दिल्लीत एक बंगळुरात एक आणि...
संती बस्तवाड येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्त्या करून घेतल्याची घटना शनिवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. नवीन निंगप्पा बुडरी वय 16 वर्ष अस त्याच नाव असून तो सेंट पॉल शाळेत दहावीत शिकत होता.संती बस्तवाड येथील फॅक्टरी...
बेळगावात यशस्वी झालेल्या एक मराठा लाख मराठा मोर्चा नंतर लिंगायत समाजाचा क्रांती मोर्चा झाला हे झाल्यावर वाल्मिकी समाजाचा देखील मोर्चा बेळगावात काढण्यात येणार आहे.
माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वात बेळगावात वाल्मिकी समाजाचा क्रांती मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती कर्नाटक...