23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Aug 23, 2017

पुण्या नंतर लोकमान्य टिळकांनी बेळगावात सुरू केलेल्या झेंडा चौक गणेश मंडळाला 113 वर्ष पूर्ण

बेळगावातील गणेश उत्सवाला ऐतिहासिक  परंपरा असून इथे  मोठ्या उत्साहात  हा सण साजरा  केला जातो. पुणे शहरानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकानी १९०५ साली बेळगावातील सार्वजनिक गणेश  उत्सवाची  सुरुवात केली होती  देशातील सर्वात जुने  दुसरे सार्वजनिक गणेश मंडळ आजही बेळगावात कार्यरत असून...

गणराय आले – जाती धर्मा पलीकडचं प्रेम

भारतात किंवा बेळगावात जातीय धर्मा वरून तेढ निर्माण करणे ही काय नवीन गोष्ट नाही आहे मात्र एका मुस्लिम धर्मीयांन हिंदूंच्या गणेश उत्सवात आपला आगळा वेगळा सहभाग दर्शवला आहे.जाती धर्मा पलीकडे जाऊन वेगळा विचार केलाय.बेळगावातील माळी गल्लीतल्या नुरुद्दीन बागेवाडी यांनी...

वर्षभर सामाजिक बांधिलकी जपणारं  भांदुर गल्ली गणेश मंडळ

गणेश उत्सवात केवळ 11 दिवस सामाजिक कार्य न करता वर्ष भर समाज कार्याचा वसा चालवत आलेल्या भांदुर गल्लीतील गणेश मंडळास 75 वर्ष पूर्ण झाली आहेत . 75 वर्षा पूर्वी गल्लीतील पंचानी या गणेश मंडळाची स्थापना केली होती मात्र गेल्या 18...

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा-समितीची मागणी

बेळगाव तालुक्यात या वर्षी कमी पाऊस पडला असल्याने शेतीतील सर्व पिकं येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं बेळगाव तालुक्याला दुष्काळ ग्रस्त जाहीर करा अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं....

आत्महत्या जनजागृती साठी गणेश उत्सवात’नियती’चे बॅनर

बेळगावात रेल्वे ट्रॅक वरअसोत किंवा अन्यत्र होणाऱ्या आत्महत्त्या रोखण्यासाठी नियती फौंडेशन गणेश मंडळ पेंडॉल मध्ये डिजिटल फलक लावून जनजागृती करणार आहे. वाढत्या आत्महत्या सामाजिक संदेश देणारे बॅनर नियती गणेश मंडळांना मोफत प्रिंट करून देणार आहे इच्छुक मंडळांनी याचा लाभ...

गणराय आले -गवताच्या पासून तयार होतेय गणेश मूर्ती

ही आहे खास गवतापासून तयार होत असलेली श्रीमुर्ती.नेहरू नगर बुरुड कॉलनी च्या मंडळासाठी ती साकारली जात आहे. आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार प्रमोद पटनायक ती बनवत आहेत. यासाठी जांबोटी भागातून विशेष गवत आणि वनस्पतींची पाने आणण्यात आली आहेत. सध्या हे गणराय...

लिंगायतांनी कॉपी केली पण माणसे जमवता आली नाहीत

वीरशैव श्रेष्ठ की लिंगायत हा वाद उफाळून आला, काँग्रेस पक्षाने त्याचे राजकारण करून आपले काही लिंगायत पुढे केले. भाजपची कोंडी करून मतांचे राजकारण शिजले आणि त्यातून बाहेर पडले लिंगायत स्वतंत्र धर्म निर्मितीचे आंदोलन.बिदर नंतर मंगळवारी बेळगावातही हे आंदोलन झाले,...

महापालिका बुडा कशी वागते गरिबाशी…

सेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीने नाला वळवून अपार्टमेंट्स बांधलेलं प्रकरण चर्चेत असताना याच सर्व्हे नंम्बर मधील अन्य एकास बांधकाम करण्यास बुडा आणि पालिकेने परवानगी देण्यास टाळाटाळ चालवली आहे जाधव नगर मधील नाल्याच्याच सर्व्हे नंम्बर मध्ये सामान्य माणसाला बांधकाम परवानगी देण्यासाठी पालिकेने बुडाला...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !