द्राक्ष रस महामंडळा च्या वतीनं आयोजित बेळगावातील पाचव्या आंतरराष्ट्रीय वाईन फेस्टिव्हल ला थाटात उदघाटन टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन मध्ये करण्यात आले
संगीत वाद्यांच्या गजरात मिलेनियम गार्डन मधल्या वाईन फेस्टिव्हल उदघाटन कार्यक्रमाची मजा आगळीच होती. गणेश वंदना आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.12...
बेळळारी नाला अतिक्रमण कायदा प्राधिकरणाकडे दाद
बेळळारी नाला अतिक्रमण प्रकरणी शेतकऱ्यांनी आता बेळगाव जिल्हा कायदा प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.
शुक्रवारी दुपारी शेती बचाओ समिती आणि भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे एक शिष्टमंडळ कायदा सेवा प्राधिकारचे न्यायाधीश किरण किणी यांना भेटून नाला अतिक्रमणाची निवेदना...
सार्वजनिक गणेश मूर्ती दहा फूट उंचीची असावी असा जिल्हा प्रशासनाचा आदेश असताना मात्र या नियमांच उल्लंघन होत आहे यासाठी जिल्हाधिकारी जिया उल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे.पोलिस फॉरेस्ट हेस्कॉम,पर्यावरण प्रदूषण महा पालिका या अधिकाऱ्यांची बैठक झाली त बैठकीत जिल्हाधिकार्यानी...
एकीकडे अनेक गणेश मंडळ डॉल्बी लावण्यासाठी आग्रही असताना टेंगीनकेरा गल्लीतील राजगुरू चौक गणेश मंडळान यावर्षी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.मार्केट पोलीस ए सी पी शंकर मारिहाळ यांची राष्ट्रपती पदकांसाठी निवड झाल्याने या मंडळाने त्यांचा सत्कार...
राज्यातील काँग्रेस सरकाराच्या भ्रष्टाचार केलेल्या मंत्र्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत बेळगाव भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं . खासदार सुरेश अंगडक यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी कित्तूर चन्नमा चौकात रास्ता रोको आंदोलन करत मानव साखळी करून निदर्शन केली आणि...
ज्युनियर टीम इंडिया च्या महिला खेळाडू काल पासून बेळगावातील ऑटो नगर मधल्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशन च्या मैदानावर प्रॅक्टिस करत घाम गाळत आहेत . या टीम इंडियाच्या मुलींना प्रोत्साहन देण्याचं काम बेळगाव पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी आहे . शुक्रवारी...
कर्नाटकातील ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ एनगी बाळाप्पा वय 104 यांचे शुक्रवारी सकाळी एनगी ता सौदत्ती येथे वृद्धापकाळाने निधन झाले.उद्या सकाळी 11 वाजता एनगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना तीनवेळा मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले...
गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर महापौर संज्योत बांदेकर यांनी दक्षिण भागाचा दौरा केला असून विविध विसर्जन तलाव सह अनेक भागात पाहणी केली आहे.
नगरसेवकांनी केलेल्या सर्व सूचनांच पालन करा सर्व कामे करा असा इशारा देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.जक्कीन होंड,जुने बेळगाव ,वडगांव...