आजकाल शिक्षणात भरपूर स्पर्धा आहे त्यामुळे या स्पर्धात्मक युगात टिकणारे विध्यार्थी घडवा असा सल्ला उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे यांनी दिला आहे.
टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेजच्या स्थापना दिना निमित्य कार्यक्रमात कॉलेजचे माजी विद्यार्थी या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष...
रक्षा बंधन हे भाऊ बहिणीचे अतूट नाते सांगणारा सण आहे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानाना राखी बांधून त्यांच्यादीर्घायुष्य साठी प्रार्थना बेळगाव येथील मराठा इंफट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये करण्यात आली . चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील यशवन्तराव चव्हाण कॉलेज तसच के एल...
रविवारी रात्री होलसेल भाजी मार्केट मधील दोन दुकानांना आग लागुन दोन्ही दुकान जळून खाक झाली आहेत.रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही आग लागली होती सुरुवातीला सदानंद एच एस पाटील यांच्या दुकानास
लागली होती हळूहळू पसरून सुरेश होनगेकर यांच्या दुकानास लागली होती.अग्निशामक...
गणेश उत्सवात या वर्षी पी ओ पी ची मूर्ती किंवा रंग वापरू नका अन्यथा कारवाई केली जाईल अश्या स्वरुपाच्या नोटीसा गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक गावांतून पोलिसांनी या नोटिशी दिल्याने मंडळ कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे.काकती...