17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

Daily Archives: Aug 1, 2017

केंद्राकडे लाल पिवळा ध्वज हटविण्याची मागणी करणाऱ्या युवकावर गुन्हा

सरकारी कार्यालयावर तिरंग्या सह फडकणारा लाल पिवळा ध्वज हटवा अशी केंद्रीय गृह मंत्र्यांकडे मागणी करणाऱ्या मराठी भाषिक युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज कणबरकर याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालया वरील लाल पिवळा ध्वज हटवा अशी...

बसरीकट्टीचे भाऊ बहीण अपघातात ठार

निपाणी येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून जाणारे दोघेजण संरक्षक कठड्याला आदळून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी लक्ष्मण मोदगेकर,काजल राजू मोदगेकर अशी दोघा मृतांची नावे असून दोघे बसरीकट्टी गावचे रहिवाशी असून भाऊ बहीण आहेत.निप्पणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

बेळगाव कोकणाच नात पिता पुत्रानी जपलं

बेळगाव प्रश्नी पिता पुत्र आक्रमक बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टात केंद्राच्या वकिलाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याचे पडसाद महाराष्ट्र विधी मंडळात उमटले खरे..मात्र यात कॉंग्रेस चे आमदार पिता पुत्रांनी पुन्हा एकदा बेळगाव प्रश्न उपस्थित करून कोकण आणि बेळगावच नात घट्ट आहे हे...

बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टातील कामकाजाचे विधी मंडळ अधिवेशनात पडसाद

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील काल झालेल्या सुनावणी चे पडसाद महाराष्ट्राच्या  विधी मंडळात उमटले असून विधान सभेत कॉंग्रेस आमदार नितेश राणे विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले ,नारायण राणे आणि...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !