आदर्श ग्रामासाठी लढणारा “शिवाजी’

बेळगावातच नव्हे तर संपूर्ण सीमाभागात ज्यांचे नाव आदराने घ्यावे, असे व्यक्‍तीमत्व म्हणजे शिवाजी कागणीकर. पर्यावरण, समाजकारण, रोजगार, वंचितांना न्याय मिळवून देणे, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याचे काम या माणसाने केले आहे. म्हणून ते बेळगाव live आठवडयाच व्यक्तिमत्व बनले आहेत . पदवी शिक्षण घेऊन अंगात खादीचे शर्ट आणि खादीचीच हाफ पॅंट, डोकीवर गांधी टोपी असा त्यांचा पोशाख. सर्वोदयी … Continue reading आदर्श ग्रामासाठी लढणारा “शिवाजी’