मूर्ती लहान पण कीर्ती महान … न्यायांग राम आपटे

मूर्ती लहान पण कीर्ती महान असे  केवळ लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबत म्हटले जायचे मात्र बेळगावात देखील अस  एक व्यक्तिमत्व आहे कि त्यांना देखील मूर्ती लहान पण कीर्ती महान अस म्हणायला हरकत नाही .ते  व्यक्तिमत्व म्हणजे  राम आपटे  हे बेळगावचे न्यायांग आहेत  .१९२६ साली जन्मलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते … Continue reading मूर्ती लहान पण कीर्ती महान … न्यायांग राम आपटे