सुंठकर कमलताई च्या वाटेवर, काटेच अधिक

आज एकीकडे मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांनी राजीनामा दिला तर दुसरीकडे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी माजी मुख्यमंत्री बी एस येडी युराप्पा यांची भेट घेतली आहे.चिकोडी येथील एका शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शिवाजी सुंठकर आणि तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी बी एस येडीयुराप्पांची भेट घेतल्याची माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे. … Continue reading सुंठकर कमलताई च्या वाटेवर, काटेच अधिक