हे तुम्हाला माहिती आहे का?

पूर्वी संभाजी चौक ते अनसुरकर गल्ली या भागात रेड लाईट एरिया होती अस बोललं जातंय. या भागात बोगार आडनावाची एक व्यक्ती रहात होती त्या व्यक्तीच तिथे प्रस्थ होत म्हणून या भागाला बोगार वेस अस नाव पडलं.. कालांतराने बोगार वेस हे नावाला विरोध झाला वेस हा नाव बदनामीकारक आहे त्यामुळे नवीन नाव या चौकाला देण्यात यावी … Continue reading हे तुम्हाला माहिती आहे का?