Daily Archives: Apr 5, 2017
बातम्या
सुप्रीम कोर्टात ताकतीने लढू-तज्ञ समितीला मुख्यमंत्र्यांच आश्वासन
बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टातील याचिकेत लक्ष घालुन ताकतीन लढू असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नी तज्ञ समिती बैठकीवेळी दिल आहे.
मुंबई मुक्कामी बुधवारी तज्ञ समिती बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा आढावा घेत...
बातम्या
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबुन खून
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत 2 वर्षाचा मुलगा माझा नसल्याचा आरोप करत तिचा गळा दाबुन खून केल्याची घटना महावीर नगर उध्यमबाग येथे घडली आहे. शिल्पा प्रवीण बडीगेर (२४) असं महिलेचं नाव आहे. गळा दाबून खून केल्या नंतर सकाळी 11 वाजता...
बातम्या
40 किलो गांजा जप्त तीन युवक अटकेत
न्यु गांधी नगर मधील बंटर भवन जवळ गांजा विकणाऱ्या युवकांना अटक करून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. पोलिसांना गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकुन 40 किलो गांजा जप्त करत तीन युवकांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या...
बातम्या
सीमा प्रश्नी कर्नाटकाला सरीन कमिटी समोर साक्ष देण्याची गरज नाही-एच के पाटील
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्या कर्नाटकाची बाजु मजबूत आहे असा दावा कर्नाटकाचे ग्रामीण विकास मंत्री सीमा प्रश्नाचे समन्वयक मंत्री एच के पाटील यांनी केला आहे.
एका दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना...
बातम्या
सी आर पी एफ जवानाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
जम्मू काश्मीर येथे दशहतवादी हल्ल्यात हुतात्म्य पत्करलेल्या सी आर पी एफ चा जवान बसप्पा हनमंताप्पा बजंत्री (42) याच्या पार्थिवा त्याच्या मूळ गावी बैलूर येथे बुधवारी अंतिम संस्कार करण्यात आला . कित्तूर तालुक्यातील बैलूर गावात जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात...
बातम्या
लोकमान्य*तर्फे शुक्रवारपासून भरगच्च कार्यक्रम
-लोकमान्य सोसायटीला नागरिकांच्या प्रचंड सहकार्यातून यशस्वी २२ व्या वर्षात पदार्पण आणि जनमासात विश्वास संपादन केल्याने जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तीन दिवसीय कार्यक्रमात गोवा शिमगोत्सवाचे महत्व तसेच इतर लोककलांचे आयोजन ७/८/९ एप्रिल रोजी जैतनमाळ संकल्पभूमीत हा भव्य कार्यक्रम होणार आहे.
दि...
बातम्या
शांताई विद्याआधार तर्फे १० ००० ची मदत
भक्ती हिरेमठ या kle नर्सिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलीला शांताई विद्याआधार उपक्रमातून १० ००० ची मदत देण्यात आली.
नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सुधा रेड्डी यांच्याहस्ते हि मदत देण्यात आली, कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यास...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...