फोटो ग्राफर वाय. जी. बिरादार यांच्या 'नेचर करिश्मा' या अनोख्या चित्राचे प्रदर्शन शाहू स्मारक कोल्हापूर येथे भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली. समुद्राच्या भरती, ओहोटीवेळी...
सकल मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसताच पोलिसांनी एक केस रद्द केली आहे सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्त कार्यालयात पोलीस खात्याने सकल मराठा मोर्चाच्या संयोजकांवर घातलेल्या दोन खटल्यापैकी आज एक खटला संयोजकांचे जबाब नोंदवून रद्दबादल केला . सकल मराठा मोर्चाच्या दहा संयोजकांवर...
शहराच्या प्रथम नागरिकास नवीन कार मिळावी या मागणी साठी माजी महापौर उपमहापौरांनी आंदोलन केल होत मात्र याचा लाभ नूतन महापौरांना झाला आहे. महापौर संज्योत बांदेकर यांना पालिकेच्या वतीनं नवीन वेरना कार प्रदान करण्यात आली. अम्ब्यासडर कार ऐवजी आता वेरना...
माध्यमिक शालेय विद्यार्थ्यासाठी तीन दिवशीय कार्यशाळामराठा जागृती निर्माण संघ आणि लिओ कन्सल्टन्सी च्या वतीनं बेळगावातील मराठी इंग्लिश आणि कन्नड माध्यमाच्या माध्यमिक शालेय विध्यार्थ्या साठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. इयत्ता 8 वी ते दहावी पर्यंतच्या विधयार्थ्यासाठी 7...
रविवारी शेतात पिकाला पाणी पाजावायला गेल्या असता बिजगरणी येथील लक्ष्मी भास्कळ या ४२ वर्षीय तरुण महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाला होता लक्ष्मी सारखे अनेक शेतात काम करणारे सर्प दंशाने गेल्या काही वर्षात मृत्यू मुखी पडले आहेत. या निमित्ताने शेतकऱ्यांनी...